• Contact Us
  • Home
Wednesday, June 24, 2026
  • Login
Ugavatiche Rang
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • Contact Us
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • Contact Us
No Result
View All Result
No Result
View All Result

जयदत्त क्षीरसागर यांची माघार!

महेश माधवराव वाघमारे by महेश माधवराव वाघमारे
November 4, 2024
in ऑनलाईन वृत्तसेवा, ताज्या बातम्या
0

जयदत्त क्षीरसागर यांची माघार!

बीड -माजीमंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी बीड विधानसभा निवडणुकीत अपक्ष भरलेला उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे. अचानक त्यांनी हा निर्णय घेतल्याने आश्चर्य व्यक्त केले जातं आहे.ते आता कुणाला पाठींबा देतात याकडे त्यांच्या समर्थकांचे लक्ष लागले आहे.

बीड विधानसभा निवडणुकीत तीन क्षीरसागर एकमेकांसमोर उभे राहिल्याने काय होणार याकडे सर्वांचे लक्ष होते.दोन पुतणे अन एक काका यांच्यात मताचे विभाजन होणार हे नक्की होते. दरम्यान उमेदवारी मागे घेण्याच्या दिवशी जयदत्त क्षीरसागर यांनी माघार घेतली आहे.

Previous Post

हाच का गनिमी कावा ?; निवडणूक लढवणार नाही…..

Next Post

दोन मोठ्या माघारी मुळे बीड मतदार संघात विरस…

महेश माधवराव वाघमारे

महेश माधवराव वाघमारे

महेश वाघमारे, बीड

Next Post

दोन मोठ्या माघारी मुळे बीड मतदार संघात विरस...

ताज्या बातम्या

शेतकऱ्यांना कर्जमाफी-देवेंद्र फडणवीस

June 2, 2026

विश्वकल्याणार्थ ९० दांपत्यांच्या ‘पंचकुंडीय भव्य विष्णूयाग’ संपन्न

June 2, 2026

अविनाश पाठक यास 7 दिवसाची कोठडी…

May 8, 2026

तन – मन – मेंदू ला बलवान बनवणारे देवदूत,डॉ विशाल पिंगळकर.

May 6, 2026

जादूई स्वर हरपला ; आशा भोसले यांचं निधन!

April 12, 2026

अजितदादांच्या स्वप्नातील जिल्हा घडविण्यासाठी सुनेत्राताई कटिबध्द

February 12, 2026

  • Contact Us
  • Home

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • Contact Us

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.