• Contact Us
  • Home
Wednesday, June 24, 2026
  • Login
Ugavatiche Rang
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • Contact Us
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • Contact Us
No Result
View All Result
No Result
View All Result

आता माझा कोणीही विरोधक नाही-जरांगेंची घोषणा…

महेश माधवराव वाघमारे by महेश माधवराव वाघमारे
October 31, 2024
in ऑनलाईन वृत्तसेवा, राजकारण
0

आता माझा कोणीही विरोधक नाही-जरांगेंची घोषणा…

आमच्या देवेंद्र तात्यांनी मला लक्ष केलं.मला राजकारणाच्या वाटेवर नेऊ नका असे सांगत होतो,पण त्यांनी नेलंच. आता माझा कोणी विरोधक नाही. मी लोकशाही मार्गाने जात आहे. आम्हाला तुमच्या वाटेनं जायचं नाही. पण आडवे आलात तर सोडणार नाही.असा इशारा मनोज जरांगे यांनी दिला आहे. आज अंतरवाली सराटी मध्ये त्यांनी मुस्लिम मौलवी आणि बौद्ध धर्म गुरु ची भेट घेतली आणि मराठा दलित मुस्लिम एकत्र निवडणूक लढवतील असे सांगितले.

बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना मनोज जरांगे पाटील म्हणाले की,,तुमचा एक कागद आला तरी माणूस मोकळा जाऊ देणार नाही.मी कुणाचीही जात पाहात नाही. मला एखादा कागद आला तर एका फोनवर मी त्यांचं काम करतो. दलित, मुस्लीम असो की धनगर असो प्रत्येकाचे काम करतो. मी जात कधीच पाहत नाही, आमचं मुस्लीम, दलित, मराठा समीकरणावर एकमत झालं असून आम्ही एकत्र आलो आहोत. बंजारा समाज आणि Stand समाजासोबतही चर्चा करणार असल्याचं जरांगे यांनी सांगितल. पुढे बोलताना ते म्हणाले की, अन्यायाचं संकट आम्हाला परतवून लावायचं आहे, आता गुलामगिरीत जगायचं नाही म्हणजे नाही. बंजारा समाज आणि ओ बी सी समाजासोबतही चर्चा करणार आहे. कोणत्या जागा लढवायच्या आणि किती जागा लढवायच्या याबाबत येत्या तीन तारखेला निर्णय घेणार आहे. आम्ही सर्व जागा लोकशाही मार्गानं लढणार आहोत. कोणाचीही दादागिरी आणि गुंडगिरी चालू देणार नाही असं जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे.

Previous Post

महालक्ष्मी-कुबेर पूजन….

Next Post

पंत,अय्यर,राहुल करारातून मुक्त; खेळाडूंची लिस्ट जाहीर…

महेश माधवराव वाघमारे

महेश माधवराव वाघमारे

महेश वाघमारे, बीड

Next Post

पंत,अय्यर,राहुल करारातून मुक्त; खेळाडूंची लिस्ट जाहीर…

ताज्या बातम्या

शेतकऱ्यांना कर्जमाफी-देवेंद्र फडणवीस

June 2, 2026

विश्वकल्याणार्थ ९० दांपत्यांच्या ‘पंचकुंडीय भव्य विष्णूयाग’ संपन्न

June 2, 2026

अविनाश पाठक यास 7 दिवसाची कोठडी…

May 8, 2026

तन – मन – मेंदू ला बलवान बनवणारे देवदूत,डॉ विशाल पिंगळकर.

May 6, 2026

जादूई स्वर हरपला ; आशा भोसले यांचं निधन!

April 12, 2026

अजितदादांच्या स्वप्नातील जिल्हा घडविण्यासाठी सुनेत्राताई कटिबध्द

February 12, 2026

  • Contact Us
  • Home

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • Contact Us

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.