• Contact Us
  • Home
Wednesday, February 4, 2026
  • Login
Ugavatiche Rang
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • Contact Us
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • Contact Us
No Result
View All Result
No Result
View All Result

प्रवेश झाला की ए बी फॉर्म,रमेश आडसकर निश्चित…

महेश माधवराव वाघमारे by महेश माधवराव वाघमारे
October 24, 2024
in ऑनलाईन वृत्तसेवा
0

माजलगाव मधून रमेश आडसकर यांची उमेदवारी निश्चित झाली असून शुक्रवारी ते Spend येथे सकाळी 9 वाजता ते राष्ट्रवादी काँग्रेस(शरद पवार) मध्ये प्रवेश करणार आहेत, यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान वर प्रवेश सोहळा संपन्न होताच त्यांना विधानसभेचा एबी फॉर्म देण्यात येईल अशी माहिती सूत्रांनी दिली आहे .

माजलगावात विद्यमान आमदार प्रकाश सोळंके विरुद्ध रमेश आडसकर अशी लढत होण्याची शक्यता आहे त्यातच राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटातून माधवराव निर्मळ यांनी राजीनामा दिला असून तेही माजलगाव मतदार संघातून अपक्ष म्हणून उभे राहण्याच्या तयारीत आहेत

माजलगाव मतदार संघातून राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) यांची उमेदवारी कोणाला मिळते याकडे राजकीय विश्लेषकांचे लक्ष लागले होते ,ही जागा महायुतीत अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला सुटल्यामुळे येथून भाजपाकडून इच्छुक असणाऱ्या उमेदवारांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली होती ,या पार्श्वभूमीवर बीड जिल्ह्यातील मोठे राजकीय प्रस्थ असणाऱ्या रमेश आडसकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटात प्रवेश घेण्याचा निर्णय घेतला आता त्यांची उमेदवारी निश्चित झाल्याचे सूत्रांनी सांगितले आहे, शुक्रवारी प्रवेश केल्यानंतर लगेच त्यांना एबी फॉर्म ही दिला जाणार आहे, ही लढत तुल्यबळ होण्याची शक्यता आहे त्यातच विद्यमान आमदार प्रकाश सोळंके यांनी मध्यंतरी आपण आता निवडणुकीच्या रिंगणात उतरणारा उतरणार नसून आपला पुतण्या जयसिंह सोळंके हा उमेदवार असेल असे जाहीर केले होते, मात्र आता त्यांनी स्वतःच उमेदवारी मिळवली असल्यामुळे त्यांच्या समर्थकातही संभ्रम निर्माण झालेला आहे.

Previous Post

एकच उमेदवार द्यावा लागेल; जरांगे समर्थक संभ्रमात

Next Post

विजया इतकाच सामाजिक सलोखा महत्वाचा..

महेश माधवराव वाघमारे

महेश माधवराव वाघमारे

महेश वाघमारे, बीड

Next Post

विजया इतकाच सामाजिक सलोखा महत्वाचा..

ताज्या बातम्या

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांकडे तीन खाती…

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांकडे तीन खाती…

January 31, 2026

घोषवादन – नवति स्वरशक्तीचा;आज बीड येथे जागर ….

January 4, 2026

गिल आऊट ईशान इन:टीम इंडिया घोषित..

December 20, 2025
युट्युब चॅनेलला न प निवडणुकीत मतदान केंद्रावर प्रवेश नाही.

युट्युब चॅनेलला न प निवडणुकीत मतदान केंद्रावर प्रवेश नाही.

November 26, 2025
पीएनजी ज्वेलर्स’तर्फे नव्या पिढीच्या वधूसाठी ‘प्रथा’ संग्रह सादर

पीएनजी ज्वेलर्स’तर्फे नव्या पिढीच्या वधूसाठी ‘प्रथा’ संग्रह सादर

November 18, 2025
स्मिता विष्णू वाघमारे एकमेव अनुभवी उमेदवार.

स्मिता विष्णू वाघमारे एकमेव अनुभवी उमेदवार.

November 17, 2025

  • Contact Us
  • Home

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • Contact Us

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.