• Contact Us
  • Home
Wednesday, June 17, 2026
  • Login
Ugavatiche Rang
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • Contact Us
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • Contact Us
No Result
View All Result
No Result
View All Result

भाजपच्या पहिल्या यादीत नारायण कुचे,संतोष दानवे,बबनराव लोणीकर,मेघना बोर्डीकर

महेश माधवराव वाघमारे by महेश माधवराव वाघमारे
October 20, 2024
in ऑनलाईन वृत्तसेवा
0

भाजपने आज जाहीर केलेल्या यादीत 99 उमेदवार निश्चित केले आहेत, यात फडणवीस,बावनकुळे,सावे यांचाहीसमावेश आहे.

भाजपच्या पहिल्या यादीतले 99 उमेदवार :

नागपूर दक्षिण पश्‍चिम – देवेन्द्र फडनवीस
कामठी – चन्द्रशेखर बावनकुळे
शहादा – राजेश पाडवी
नंदुरबार – विजयकुमार गावीत
धुळे शहर – अनुप अग्रवाल
शिंदखेडा – जयकुमार रावल
शिरपूर – काशिराम पावरा
रावेर – अमोल जावळे
भुसावळ – संजय सावकारे
जळगांव शहर – सुरेश भोळे
बदनापूर – नारायण कुचे
भोकरदन – संतोष दानवे
फुलंबरी – अनुराधा चव्हाण
औरंगाबाद पूर्व – अतुल सावे
गंगापूर – प्रशांत बंब
बगलान – दिलीप बोरसे
चंदवड – डॉ. राहुल अहेर
नाशिक पूर्व – राहुल ढिकाले
नाशिक पश्चिम – सीमा हिरे
नालासोपारा – राजन नाईक
भिवंडी पश्चिम – महेश चौघुले
मुरबाद – किसन कथोरे
निलंगा – संभाजी पाटील निलंगेकर
औसा – अभिमन्यू पवार
तुळजापूर – राणाजगजीतसिंह पाटील
सोलापूर शहर उत्तर – विजयकुमार देशमुख
अक्कलकोट – सचिन कल्याणशेट्टी
सोलापूर दक्षिण – सुभाष देशमुख
माण – जयकुमार गोरे
कराड दक्षिण – अतुल भोसले
सातारा – शिवेंद्रराजे भोसले
कणकवली – नितेश राणे
कोल्हापूर दक्षिण – अमल महाडिक
इचलकरंजी – राहुल आवाडे
मिरज – सुरेश खाडे
सांगली – सुधीर गाडगीळ
वर्धा – डॉ. पंकज भोयर
हिंगना – समीर मेघे
नागपूर-दक्षिण – मोहन माते
नागपूर-पूर्व – कृष्ण खोपडे
तिरोडा – विजय रहांगडाले
गोंदिया – विनोद अग्रवाल
आमगाव (अजजा) – संजय पुराम
आरमोरी (अजजा) – कृष्णा गजबे
बल्लारपूर – सुधीर मुनगंटीवार
चिमूर – बंटी भांगडिया
वणी – संजीवरेड्डी बोडकुरवार
राळेगांव – अशोक उइके
यवतमाळ – मदन येरावार
किनवट – भीमराव केराम
भोकर – श्रीजया चव्हाण
नायगांव – राजेश पवार
मुखेड – तुषार राठोड
हिंगोली – तानाजी मुटकुले
जिंतूर – मेघना बोर्डिकर
परतूर – बबनराव लोणीकर
चाळीसगाव – मंगेश चव्हाण
जामनेर – गिरीश महाजन
चिखली – श्वेता महाले
खामगांव – आकाश फुंडकर
जळगांव (जामोद) – डॉ. संजय कुटे
अकोला पूर्व – रणधीर सावरकर
धामणगांव रेल्वे – प्रताप अडसद
अचलपूर – प्रवीण तायडे
देवळी – राजेश बकाने
हिंगणघाट – समीर कुणावार

Previous Post

भाजपच्या पहिल्या यादीत श्रीजया चव्हाण,नमिता मुंदडा

Next Post

लॉरेन्स बिश्नोई कॅनडा पोलिसांच्याही रडारवर

महेश माधवराव वाघमारे

महेश माधवराव वाघमारे

महेश वाघमारे, बीड

Next Post
लॉरेन्स बिश्नोई कॅनडा पोलिसांच्याही रडारवर

लॉरेन्स बिश्नोई कॅनडा पोलिसांच्याही रडारवर

ताज्या बातम्या

शेतकऱ्यांना कर्जमाफी-देवेंद्र फडणवीस

June 2, 2026

विश्वकल्याणार्थ ९० दांपत्यांच्या ‘पंचकुंडीय भव्य विष्णूयाग’ संपन्न

June 2, 2026

अविनाश पाठक यास 7 दिवसाची कोठडी…

May 8, 2026

तन – मन – मेंदू ला बलवान बनवणारे देवदूत,डॉ विशाल पिंगळकर.

May 6, 2026

जादूई स्वर हरपला ; आशा भोसले यांचं निधन!

April 12, 2026

अजितदादांच्या स्वप्नातील जिल्हा घडविण्यासाठी सुनेत्राताई कटिबध्द

February 12, 2026

  • Contact Us
  • Home

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • Contact Us

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.