• Contact Us
  • Home
Friday, May 8, 2026
  • Login
Ugavatiche Rang
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • Contact Us
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • Contact Us
No Result
View All Result
No Result
View All Result

सुनीता विल्यम्सला परत आणण्यासाठी स्पेस एक्स रॉकेट लाँच!

सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर यांना ड्रॅगन यांनाद्वारे पृथ्वीवर परत आणण्यात येणार

महेश माधवराव वाघमारे by महेश माधवराव वाघमारे
September 30, 2024
in ताज्या बातम्या, राजकारण, राज्य, राष्ट्रीय, सामाजिक
0
सुनीता विल्यम्सला परत आणण्यासाठी स्पेस एक्स रॉकेट लाँच!

नवी दिल्ली : अब्जाधीश एलन मस्कची कंपनी स्पेस एक्सने फ्लोरिडा येथील केप कॅनवेरल लॉन्च पॅडवरून त्याचे फाल्कन ९ रॉकेट शनिवारी अवकाशात पाठवले.

ड्रॅगन अंतराळयानाला अवकाशात नेणाऱ्या या रॉकेटमध्ये नासाचे अंतराळवीर निक हेग आणि रशियन अंतराळवीर अलेक्झांडर गोर्बुनोव्ह असे दोन क्रू सदस्य आहेत. अंतराळात अडकलेल्या भारतीय वंशाच्या अंतराळवीर सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर यांना ड्रॅगन यांनाद्वारे पृथ्वीवर परत आणण्यात येणार आहे.

ऑरिक बिडकीन औद्योगिक क्षेत्राच्‍या गुंतवणूकीतून मोठया प्रमाणात रोजगार उपलब्ध होईल!

या चार आसनी रॉकेटमध्ये दोन जागा रिक्त ठेवण्यात आल्या आहेत. फाल्कन ९ साठी नवीन लॉन्च पॅड वापरले. क्रू मेंबर मिशनसाठी या पॅडचा पहिला वापर होता. सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर यांना या वर्षी ५ जून रोजी बोईंगच्या नवीन स्टारलाइनर कॅप्सूलमध्ये आयएसएस मध्ये पाठवण्यात आले होते. दोघेही १३ जून रोजी परतणार होते, परंतु अंतराळ यानात तांत्रिक बिघाड झाल्याने त्यांचे परतणे पुढे ढकलण्यात आले.

अंबरनाथ एमआयडीसीतून अजस्त्र बॉयलर नेणारा पुलर उलटला; परिसरात वाहतूक कोंडी

Previous Post

ऑरिक बिडकीन औद्योगिक क्षेत्राच्‍या गुंतवणूकीतून मोठया प्रमाणात रोजगार उपलब्ध होईल!

Next Post

नवीन मराठी शाळेच्या विद्यार्थ्यांची विमान सहल!

महेश माधवराव वाघमारे

महेश माधवराव वाघमारे

महेश वाघमारे, बीड

Next Post
नवीन मराठी शाळेच्या विद्यार्थ्यांची विमान सहल!

नवीन मराठी शाळेच्या विद्यार्थ्यांची विमान सहल!

ताज्या बातम्या

अविनाश पाठक यास 7 दिवसाची कोठडी…

May 8, 2026

तन – मन – मेंदू ला बलवान बनवणारे देवदूत,डॉ विशाल पिंगळकर.

May 6, 2026

जादूई स्वर हरपला ; आशा भोसले यांचं निधन!

April 12, 2026

अजितदादांच्या स्वप्नातील जिल्हा घडविण्यासाठी सुनेत्राताई कटिबध्द

February 12, 2026
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांकडे तीन खाती…

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांकडे तीन खाती…

January 31, 2026

घोषवादन – नवति स्वरशक्तीचा;आज बीड येथे जागर ….

January 4, 2026

  • Contact Us
  • Home

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • Contact Us

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.