• Contact Us
  • Home
Wednesday, June 17, 2026
  • Login
Ugavatiche Rang
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • Contact Us
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • Contact Us
No Result
View All Result
No Result
View All Result

रद्द झालेली मंत्रिमंडळ बैठक उद्या.

महेश माधवराव वाघमारे by महेश माधवराव वाघमारे
October 9, 2024
in ऑनलाईन वृत्तसेवा
0
घटस्थापनेला युतीचे शंभर उमेदवार जाहीर होणार!

मंगळवारी रद्द झालेली राज्य मंत्रीमंडळाची बैठक आता गुरुवारी होण्याची शक्यता आहे. पुढील आठवड्यात आचारसंहिता लागू होण्याची शक्यता असल्याने ही महायुती सरकारची शेवटची मंत्रीमंडळाची बैठक असेल असं देखील बोललं जात आहे.मंत्रीमंडळाच्या बैठकीत निवडणुकांच्या तोंडावर नवीन योजनांच्या घोषणा होतील, असं सूत्रांकडून सांगण्यात येत आहे.

राज्य मंत्रीमंडळाची बैठक मंगळवारी रद्द करण्यात आली होती. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची तब्बेत खराब असल्याने ही बैठक रद्द केल्याचं यावेली सांगण्यात आलं होत. त्यानंतर आता ही मंत्रीमंडळाची बैठक गुरुवारी होणार असल्याचं बोललं जात आहे. ही महायुती सरकारची शेवटची मंत्रीमंडळाची बैठक असेल अशी शक्यता आहे. कारण पुढील आठवड्यात विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात आचारसंहिता लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे ही शेवटची बैठक असेल का ? याबद्दल चर्चा आहे. त्याचबरोबर आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर या बैठकीत अनेक मोठ्या घोषणा केल्या जातील असं देखील बोललं जात आहे.

Previous Post

काय वर्णू महिमा तिचा !

Next Post

मराठ्यांसोबत डोकं लावू नका,इथं आरक्षण द्यायचं बघा- जरांगे पाटलांचा इशारा

महेश माधवराव वाघमारे

महेश माधवराव वाघमारे

महेश वाघमारे, बीड

Next Post
मराठ्यांसोबत डोकं लावू नका,इथं आरक्षण द्यायचं बघा- जरांगे पाटलांचा इशारा

मराठ्यांसोबत डोकं लावू नका,इथं आरक्षण द्यायचं बघा- जरांगे पाटलांचा इशारा

ताज्या बातम्या

शेतकऱ्यांना कर्जमाफी-देवेंद्र फडणवीस

June 2, 2026

विश्वकल्याणार्थ ९० दांपत्यांच्या ‘पंचकुंडीय भव्य विष्णूयाग’ संपन्न

June 2, 2026

अविनाश पाठक यास 7 दिवसाची कोठडी…

May 8, 2026

तन – मन – मेंदू ला बलवान बनवणारे देवदूत,डॉ विशाल पिंगळकर.

May 6, 2026

जादूई स्वर हरपला ; आशा भोसले यांचं निधन!

April 12, 2026

अजितदादांच्या स्वप्नातील जिल्हा घडविण्यासाठी सुनेत्राताई कटिबध्द

February 12, 2026

  • Contact Us
  • Home

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • Contact Us

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.