• Contact Us
  • Home
Thursday, February 5, 2026
  • Login
Ugavatiche Rang
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • Contact Us
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • Contact Us
No Result
View All Result
No Result
View All Result

ऑरिक बिडकीन औद्योगिक क्षेत्राच्‍या गुंतवणूकीतून मोठया प्रमाणात रोजगार उपलब्ध होईल!

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्‍या हस्‍ते बिडकीन औद्योगिक क्षेत्राचा लोकार्पण सोहळा

महेश माधवराव वाघमारे by महेश माधवराव वाघमारे
September 30, 2024
in ताज्या बातम्या, राजकारण, राज्य, राष्ट्रीय, सामाजिक
0
ऑरिक बिडकीन औद्योगिक क्षेत्राच्‍या गुंतवणूकीतून मोठया प्रमाणात रोजगार उपलब्ध होईल!

छत्रपती संभाजीनगर : ऑरीक-बिडकीन औद्योगिक प्रकल्पातील औद्योगिक गुंतवणूकीच्‍या माध्यमातुन मराठवाड्यातील तरुणांसाठी मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती होईल, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी  यांनी विविध विकास कामांच्या लोकार्पण सोहळ्यात केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्‍या हस्‍ते बिडकीन औद्योगिक क्षेत्राचा लोकार्पण सोहळा आयोजित करण्‍यात आला होता.

अंबरनाथ एमआयडीसीतून अजस्त्र बॉयलर नेणारा पुलर उलटला; परिसरात वाहतूक कोंडी

दूरदृश्‍यप्रणालीद्वारे बिडकीन औद्योगिक प्रकल्पाच्या लोकार्पण सोहळ्यात राज्यपाल सी. पी. राधाकृष्‍णन, पुणे येथून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, उद्योग मंत्री उदय सामंत, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील, लोकसभेचे खासदार मुरलीधर मोहोळ, छत्रपती संभाजीनगर येथील ऑरिक हॉल, डीएमआयसी प्रकल्प, शेंद्रा येथून गृहनिर्माण मंत्री अतुल सावे. राज्यसभेचे खासदार डॉ. भागवत कराड, विभागीय आयुक्त दिलीप गावडे, अप्पर जिल्हाधिकारी डॉ. अरविंद लोखंडे ,डीएमआयसीचे सह व्यवस्थापकीय संचालक दत्ता भडकवाड, एमआयडीसीचे प्रादेशिक अधिकारी चेतन गिरासे महाराष्‍ट्र औद्योगिक विकास एमआयडीसीचे प्रकल्‍प व्‍यवस्‍थापक अरुण दुबे ,महेश पाटील यांच्यासह विविध उद्योग समूहाचे प्रतिनिधी, उद्योजक उपस्थित होते.

पंतप्रधान नरेंद्र मोदी म्‍हणाले की, शासनाने ऑरिक सिटीच्‍या उद्घाटनापासून ते प्रकल्‍पपूर्ती करण्‍याचे काम केले आहे. ८ हजार एकरवर या औद्योगिक वसाहतीचा विस्‍तार असून यामधून मोठ्या प्रमाणात आर्थिक गुंतवणूक विविध उद्योगाच्‍या मार्फत करण्‍यात आली आहे. बिडकीन प्रकल्‍पाच्‍या माध्‍यमातून युवकांना रोजगार उपलब्‍धतेबरोबरच पायाभूत सुविधांचाही विकास होत आहे.

Previous Post

अंबरनाथ एमआयडीसीतून अजस्त्र बॉयलर नेणारा पुलर उलटला; परिसरात वाहतूक कोंडी

Next Post

सुनीता विल्यम्सला परत आणण्यासाठी स्पेस एक्स रॉकेट लाँच!

महेश माधवराव वाघमारे

महेश माधवराव वाघमारे

महेश वाघमारे, बीड

Next Post
सुनीता विल्यम्सला परत आणण्यासाठी स्पेस एक्स रॉकेट लाँच!

सुनीता विल्यम्सला परत आणण्यासाठी स्पेस एक्स रॉकेट लाँच!

ताज्या बातम्या

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांकडे तीन खाती…

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांकडे तीन खाती…

January 31, 2026

घोषवादन – नवति स्वरशक्तीचा;आज बीड येथे जागर ….

January 4, 2026

गिल आऊट ईशान इन:टीम इंडिया घोषित..

December 20, 2025
युट्युब चॅनेलला न प निवडणुकीत मतदान केंद्रावर प्रवेश नाही.

युट्युब चॅनेलला न प निवडणुकीत मतदान केंद्रावर प्रवेश नाही.

November 26, 2025
पीएनजी ज्वेलर्स’तर्फे नव्या पिढीच्या वधूसाठी ‘प्रथा’ संग्रह सादर

पीएनजी ज्वेलर्स’तर्फे नव्या पिढीच्या वधूसाठी ‘प्रथा’ संग्रह सादर

November 18, 2025
स्मिता विष्णू वाघमारे एकमेव अनुभवी उमेदवार.

स्मिता विष्णू वाघमारे एकमेव अनुभवी उमेदवार.

November 17, 2025

  • Contact Us
  • Home

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • Contact Us

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.