• Contact Us
  • Home
Friday, May 8, 2026
  • Login
Ugavatiche Rang
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • Contact Us
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • Contact Us
No Result
View All Result
No Result
View All Result

अंबरनाथ एमआयडीसीतून अजस्त्र बॉयलर नेणारा पुलर उलटला; परिसरात वाहतूक कोंडी

महेश माधवराव वाघमारे by महेश माधवराव वाघमारे
September 30, 2024
in ताज्या बातम्या, राजकारण, राज्य, राष्ट्रीय, सामाजिक
0
अंबरनाथ एमआयडीसीतून अजस्त्र बॉयलर नेणारा पुलर उलटला; परिसरात वाहतूक कोंडी

मुंबई : अंबरनाथ एमआयडीसीमधून नाशिककडे अजस्त्र बॉयलर वाहून नेणारा पुलर उलटल्याची घटना घडली आहे. ही घटना कल्याणमधील पत्रीपुल परिसरात रविवारी पहाटे पाच वाजता घडली असून त्यामुळे परिसरात प्रचंड वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे.

अंबरनाथ येथून ओडिसाला जाणाऱ्या बॉयलरचा पुलर कल्याण पश्चिमेकडून दुर्गाडीकडे जात असताना पत्रीपुल परिसरात उलटला आहे. सुदैवाने पहाटेची वेळ असल्याने रस्त्यावर फारशी वर्दळ नव्हती. त्यामुळे कोणतीही दुर्घटना झाली नाही. या अपघातानंतर कल्याणकडे येणाऱ्या वाहतुकीवर मोठा परिणाम झाल्याचे पाहायला मिळाले आहे.

तसेच क्रेनच्या साहाय्याने हा उलटलेला पुलर बाजूला करण्याचे प्रयत्न वाहतूक पोलिसांकडून सुरू होते. त्यामुळे सकाळी साडे आठच्या सुमारास पुलर बाजूला करण्यात त्यांना यश आले आहे. मात्र चार तास वाहतूक खोळंबली होती. अथक प्रयत्नानंतर पोलिसांनी उलटलेला पुलर आणि अजस्त्र बॉयलर बाजूला काढल्यामुळे आता वाहतूक पूर्वपदावर आली आहे.

Next Post

ऑरिक बिडकीन औद्योगिक क्षेत्राच्‍या गुंतवणूकीतून मोठया प्रमाणात रोजगार उपलब्ध होईल!

महेश माधवराव वाघमारे

महेश माधवराव वाघमारे

महेश वाघमारे, बीड

Next Post
ऑरिक बिडकीन औद्योगिक क्षेत्राच्‍या गुंतवणूकीतून मोठया प्रमाणात रोजगार उपलब्ध होईल!

ऑरिक बिडकीन औद्योगिक क्षेत्राच्‍या गुंतवणूकीतून मोठया प्रमाणात रोजगार उपलब्ध होईल!

ताज्या बातम्या

अविनाश पाठक यास 7 दिवसाची कोठडी…

May 8, 2026

तन – मन – मेंदू ला बलवान बनवणारे देवदूत,डॉ विशाल पिंगळकर.

May 6, 2026

जादूई स्वर हरपला ; आशा भोसले यांचं निधन!

April 12, 2026

अजितदादांच्या स्वप्नातील जिल्हा घडविण्यासाठी सुनेत्राताई कटिबध्द

February 12, 2026
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांकडे तीन खाती…

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांकडे तीन खाती…

January 31, 2026

घोषवादन – नवति स्वरशक्तीचा;आज बीड येथे जागर ….

January 4, 2026

  • Contact Us
  • Home

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • Contact Us

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.