• Contact Us
  • Home
Thursday, June 18, 2026
  • Login
Ugavatiche Rang
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • Contact Us
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • Contact Us
No Result
View All Result
No Result
View All Result

सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर!

महेश माधवराव वाघमारे by महेश माधवराव वाघमारे
October 3, 2024
in ताज्या बातम्या
0
सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर!

आजच्या नवरात्र उत्सवाच्या प्रारंभीच सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर येत आहे मिळालेल्या माहितीनुसार आज केंद्रीय कॅबिनेटची महत्त्वाची बैठक संपन्न होईल आणि या बैठकीत सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता वाढवला जाणार सध्या केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांना 50 टक्के दराने महागाई भत्ता दिला जात आहे.

हा महागाई भत्ता जानेवारी 2024 पासून लागू आहे. केंद्रीय कर्मचाऱ्यांप्रमाणे महाराष्ट्र राज्य शासकीय सेवेत कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्यांना सुद्धा 50 टक्के दराने महागाई भत्ता मिळतोय. महागाई भत्ता वर्षातून दोनदा वाढत असतो.जानेवारी महिन्यापासून आणि जुलै महिन्यापासून महागाई भत्ता वाढतो. यानुसार आता जुलै महिन्यापासून महागाई भत्ता वाढणार आहे. त्याबाबतचा निर्णय मात्र आज अर्थातच 3 ऑक्टोबर 2024 लावण्याची शक्यता आहे.

किती वाढणार महागाई भत्ता?

गेल्या वेळी महागाई भत्ता चार टक्क्यांनी वाढला होता. मार्च 2024 मध्ये केंद्रातील मोदी सरकारने केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 46 टक्क्यांवरून 50 टक्के करण्याचा मोठा निर्णय घेतला होता.

यावेळी मात्र महागाई भत्ता फक्त तीन टक्क्यांनी वाढेल असे बोलले जात आहे. ए आय सी पी आय च्या आकडेवारीनुसार महागाई भत्ता 3% वाढणार आहे. म्हणजेच हा भत्ता 50% वरून 53% होण्याची शक्यता आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, 3 ऑक्टोबर 2024 रोजी मंत्रिमंडळाची विशेष बैठक होणार आहे, ज्यामध्ये महागाई भत्ता (DA) वाढविण्याबाबत मोठा निर्णय घेतला जाऊ शकतो.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या बैठकीत केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता (DA) ३ टक्क्यांनी वाढवला जाऊ शकतो. यासह विद्यमान डीए 50% वरून 53% पर्यंत वाढेल.

ही वाढ जुलै 2024 पासून लागू होणार असून, याचा रोख लाभ ऑक्टोबर महिन्याच्या पगारा सोबत म्हणजे जो पगार नोव्हेंबर महिन्यात मिळेल त्यासोबत दिला जाणार आहे. कर्मचाऱ्यांना जुलै ते सप्टेंबर दरम्यानची 3 महिन्यांची थकबाकीही दिली जाणार आहे.

Previous Post

गुरुवारी मंत्रिमंडळ बैठक ; निर्णयांचा पडणार पाऊस.

Next Post

पी एफ योजनेत नवा बदल!

महेश माधवराव वाघमारे

महेश माधवराव वाघमारे

महेश वाघमारे, बीड

Next Post
पी एफ योजनेत नवा बदल!

पी एफ योजनेत नवा बदल!

ताज्या बातम्या

शेतकऱ्यांना कर्जमाफी-देवेंद्र फडणवीस

June 2, 2026

विश्वकल्याणार्थ ९० दांपत्यांच्या ‘पंचकुंडीय भव्य विष्णूयाग’ संपन्न

June 2, 2026

अविनाश पाठक यास 7 दिवसाची कोठडी…

May 8, 2026

तन – मन – मेंदू ला बलवान बनवणारे देवदूत,डॉ विशाल पिंगळकर.

May 6, 2026

जादूई स्वर हरपला ; आशा भोसले यांचं निधन!

April 12, 2026

अजितदादांच्या स्वप्नातील जिल्हा घडविण्यासाठी सुनेत्राताई कटिबध्द

February 12, 2026

  • Contact Us
  • Home

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • Contact Us

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.