• Contact Us
  • Home
Friday, May 8, 2026
  • Login
Ugavatiche Rang
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • Contact Us
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • Contact Us
No Result
View All Result
No Result
View All Result

न.प.निवडणूक प्रक्रिया सुरू.

महेश माधवराव वाघमारे by महेश माधवराव वाघमारे
November 10, 2025
in ताज्या बातम्या
0

मुंबई (प्रतिनिधी) राज्यात आजपासून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची रणधुमाळी अधिकृतपणे सुरू झाली आहे. राज्यातील 246 नगरपालिका आणि 42 नगरपंचायतींसाठी होणाऱ्या निवडणुकांसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया आजपासून सुरू झाली आहे.

17 नोव्हेंबर अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस असणार आहे.

या निवडणुकांमुळे राज्यातील राजकीय वातावरण पुन्हा एकदा तापयला सुरुवात झाली आहे.राज्यात सत्ताधारी महा यूती भाजप-शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट आणि विरोधी मविआ शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट आणि काँग्रेस) या दोन्ही आघाड्यांमध्ये अद्याप युतीबाबत ठोस निर्णय झालेला नाही. त्यामुळे स्थानिक पातळीवर नवी राजकीय समीकरणे जुळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

मतदान आणि मतमोजणी कार्यक्रम

मतदानाची तारीख : 2 डिसेंबर 2025

मतमोजणी : 3 डिसेंबर 2025

निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार उमेदवारी अर्जांच्या छाननीची प्रक्रिया 18 नोव्हेंबरला होणार आहे, तर अर्ज मागे घेण्याची अंतिम मुदत 20 नोव्हेंबर असेल. त्यानंतर उमेदवारांची अंतिम यादी जाहीर होईल.

Previous Post

पाटंगण, वेद घोषाचे हे पवित्र प्रांगण

Next Post

दिल्लीत भीषण स्फोट, 10 जणांचा मृत्यू

महेश माधवराव वाघमारे

महेश माधवराव वाघमारे

महेश वाघमारे, बीड

Next Post

दिल्लीत भीषण स्फोट, 10 जणांचा मृत्यू

ताज्या बातम्या

अविनाश पाठक यास 7 दिवसाची कोठडी…

May 8, 2026

तन – मन – मेंदू ला बलवान बनवणारे देवदूत,डॉ विशाल पिंगळकर.

May 6, 2026

जादूई स्वर हरपला ; आशा भोसले यांचं निधन!

April 12, 2026

अजितदादांच्या स्वप्नातील जिल्हा घडविण्यासाठी सुनेत्राताई कटिबध्द

February 12, 2026
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांकडे तीन खाती…

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांकडे तीन खाती…

January 31, 2026

घोषवादन – नवति स्वरशक्तीचा;आज बीड येथे जागर ….

January 4, 2026

  • Contact Us
  • Home

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • Contact Us

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.