• Contact Us
  • Home
Monday, June 22, 2026
  • Login
Ugavatiche Rang
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • Contact Us
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • Contact Us
No Result
View All Result
No Result
View All Result

भाजप जिल्हाध्यक्षपदी शंकर देशमुख कायम.

महेश माधवराव वाघमारे by महेश माधवराव वाघमारे
May 31, 2025
in ऑनलाईन वृत्तसेवा, राजकारण
0

बीड (प्रतिनिधी) भारतीय जनता पक्षाच्या बीड जिल्हाध्यक्ष पदावर प्रभारी असणारे शंकर देशमुख यांची नव्याने नियुक्ती करण्यात आली आहे. चार महिन्यापूर्वी देशमुख यांच्याकडे प्रभारी जिल्हाध्यक्ष पदाची जबाबदारी देण्यात आली होती. त्यांनी चार महिन्यात केलेल्या कामाची दखल घेत श्रेष्ठीनी त्यांच्यावर पुन्हा नव्याने विश्वास दाखवला आहे.भाजप नेत्या पंकजाताई मुंडे ,आ.सुरेश धस यांच्या पक्षांतर्गत संघर्षातून जिल्हाध्यक्षपदाची निवड प्रलंबित होती.पक्ष श्रेष्ठींनी पुन्हा एकदा सच्च्या कार्यकर्त्याला पूर्णवेळ अध्यक्ष नेमून खऱ्या कार्यकर्त्यांना न्याय दिल्याची भावना व्यक्त होत आहे.

भारतीय जनता पक्षाने गेल्या काही दिवसापूर्वी राज्यभरातील बहुतांश जिल्हाध्यक्ष निवडीची प्रक्रिया पूर्ण केली होती. मात्र नांदेड, छत्रपती संभाजीनगर, लातूर, बीड यासंह काही ठिकाणच्या जिल्हाध्यक्षाची निवड प्रलंबित होती.

बीड जिल्हाध्यक्ष पदावर कोणाची वर्णी लागणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. दरम्यान आ चैनसूख संचेती यांनी शनिवारी पक्ष कार्यालयामार्फत उर्वरित जिल्हाध्यक्ष यांची नियुक्ती जाहिर केली. ज्यामध्ये बीड जिल्हाध्यक्ष पदावर शंकर देशमुख यांची नियुक्ती कायम केली आहे.शंकर देशमुख यांच्या नियुक्ती बद्दल सर्वस्तरातून त्यांचे अभिनंदन होतं आहे.

Previous Post

धार्मिक ऐक्यासाठी समस्त जातींचे संघटन करण्याचे महान कार्य वीर सावरकरांनी केले-डॉ. सारिका क्षीरसागर.

Next Post

बिंदुसरा स्वच्छ झाली ; आ.संदीप क्षीरसागरांनी मानले अजितदादांचे आभार

महेश माधवराव वाघमारे

महेश माधवराव वाघमारे

महेश वाघमारे, बीड

Next Post

बिंदुसरा स्वच्छ झाली ; आ.संदीप क्षीरसागरांनी मानले अजितदादांचे आभार

ताज्या बातम्या

शेतकऱ्यांना कर्जमाफी-देवेंद्र फडणवीस

June 2, 2026

विश्वकल्याणार्थ ९० दांपत्यांच्या ‘पंचकुंडीय भव्य विष्णूयाग’ संपन्न

June 2, 2026

अविनाश पाठक यास 7 दिवसाची कोठडी…

May 8, 2026

तन – मन – मेंदू ला बलवान बनवणारे देवदूत,डॉ विशाल पिंगळकर.

May 6, 2026

जादूई स्वर हरपला ; आशा भोसले यांचं निधन!

April 12, 2026

अजितदादांच्या स्वप्नातील जिल्हा घडविण्यासाठी सुनेत्राताई कटिबध्द

February 12, 2026

  • Contact Us
  • Home

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • Contact Us

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.