• Contact Us
  • Home
Saturday, May 9, 2026
  • Login
Ugavatiche Rang
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • Contact Us
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • Contact Us
No Result
View All Result
No Result
View All Result

रोटरी क्‍लबच्या पुढाकारातून महारक्तदान शिबीरपंधरा संघटनांचा सहभाग..

महेश माधवराव वाघमारे by महेश माधवराव वाघमारे
January 11, 2025
in ऑनलाईन वृत्तसेवा, बीड जिल्हा
0

बीड ः प्रतिनिधी
राष्ट्रीय युवा दिन, राजमाता जिजाऊ साहेब जयंती तसेच स्वामी विवेकानंद जयंतीचे औचित्य साधून रोटरी परिवार बीड व विविध सामाजिक संघटनेच्या वतीने बीडमध्ये ऐच्छिक महा रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. रविवार दि.12 जानेवारी रोजी सकाळी 9 ते 1 या वेळेत श्री.गुरुनानक मंदिर, श्री.स्वामी समर्थ मंदिराजवळ, सह्योग नगर येथे हे शिबीर होणार आहे.
बीड मध्ये प्रथमच सर्व सामाजिक संघटना यांनी एकत्रित येऊन या महा रक्तदान शिबिराचे आयोजन केलेले आले आहे. गत काही काळापासून जिल्हा रुग्णालयातील रक्तपेढीत पुरेसा साठा उपलब्ध नसल्याने अडचणी निर्माण होत आहेत. ही बाब लक्षात घेवून हे शिबीर आयोजीत करण्यात आले आहे.

या शिबिरात शहरातील नागरिकांनी सहभागी व्हावे असे आवाहन रोटरी क्लब ऑफ बीडचे अध्यक्ष – रो.मेघराज पिंगळे, ॅ रोटरी क्लब ऑफ बीड मिडटाऊन चे अध्यक्ष – रो.नितीन गोपन, रोटरी क्लब ऑफ बीड सिटीचे अध्यक्ष – सौ.संध्या मिश्रा, बीड जिल्हा व्यापारी महासंघाचे अध्यक्ष – भास्करराव जाधव, कार्याध्यक्ष – अशोक शेटे, बीड डिस्ट्रिक्ट कन्सल्टिंग इंजिनीअर्स असोसिएशन चे अध्यक्ष – दिपक कुलकर्णी, माहेश्वरी प्रगती मंडळ चे अध्यक्ष – सुरेंद्र कासट, बीड शहर व्यापारी संघटनाचे अध्यक्ष – प्रकाश कानगावकर, डेंटल असोसिएशन बीडचे अध्यक्ष – डॉ.उमाशंकर विश्‍वेकर, बीड जिल्हा वकील संघाचे अध्यक्ष – अ‍ॅड. रोहिदास येवले, भारतीय जैन संघटना बीडचे अध्यक्ष – निलेश ललवाणी, क्रेडाई संघटना बीडचे अध्यक्ष – संतोष जाधव, स्वराज्य मुद्रा सामजिक प्रतिष्ठानचे अध्यक्ष – सौ अनिताताई भोसले, बीड जिल्हा सीए व टॅक्स प्रॅक्टिशनर्स असोसिएशनचे अध्यक्ष सीए भानुदास जाधव, पतंजली योग समिती बीडचे प्रांतप्रभारी अ‍ॅड.श्रीराम लाखे, योग प्रतिष्ठान बीड चे अध्यक्ष अ‍ॅड.प्रशांत माने यांनी केले आहे. या शिबीराच्या यशस्वीतेसाठी रो.अक्षय शेटे, रो.बालाजी घरत, रो. नितीन भोसले, रो.गणेश मैड, डॉ.अनिल थोरात हे परिश्रम घेत आहेत.

Previous Post

काय म्हणता? परळीत एक वर्षात 109 खून?

Next Post

रविवारी बीडला महाराष्ट्र केसरी निवड चाचणीचे आयोजन.

महेश माधवराव वाघमारे

महेश माधवराव वाघमारे

महेश वाघमारे, बीड

Next Post

रविवारी बीडला महाराष्ट्र केसरी निवड चाचणीचे आयोजन.

ताज्या बातम्या

अविनाश पाठक यास 7 दिवसाची कोठडी…

May 8, 2026

तन – मन – मेंदू ला बलवान बनवणारे देवदूत,डॉ विशाल पिंगळकर.

May 6, 2026

जादूई स्वर हरपला ; आशा भोसले यांचं निधन!

April 12, 2026

अजितदादांच्या स्वप्नातील जिल्हा घडविण्यासाठी सुनेत्राताई कटिबध्द

February 12, 2026
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांकडे तीन खाती…

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांकडे तीन खाती…

January 31, 2026

घोषवादन – नवति स्वरशक्तीचा;आज बीड येथे जागर ….

January 4, 2026

  • Contact Us
  • Home

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • Contact Us

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.