• Contact Us
  • Home
Wednesday, June 17, 2026
  • Login
Ugavatiche Rang
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • Contact Us
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • Contact Us
No Result
View All Result
No Result
View All Result

पंकजाताईना पर्णकुटी, धनंजय मुंडेना सातपुडा तर बावनकुळेना रामटेक….

महेश माधवराव वाघमारे by महेश माधवराव वाघमारे
December 23, 2024
in ऑनलाईन वृत्तसेवा, राजकारण
0

मुंबई (प्रतिनिधी) फडणवीस सरकारमधील मंत्रिमंडळाचे खातेवाटप झाल्याबरोबर दालनांचे वाटपही लगोलग करण्यात आले आहे. सोमवारी दुपारी कॅबिनेट आणि राज्यमंत्र्यांना मंत्रालयातील दालने नेमून दिली आहेत. फडणवीस सरकारचा १५ डिसेंबर रोजी मंत्रिमंडळ विस्तार झाला असून मंत्रिमंडळात एकूण ३३ मंत्री आणि ६ राज्यमंत्र्यांचा समावेश करण्यात आला आहे.

नव्याने मंत्रिमंडळात समावेश झालेल्या मंत्री, राज्यमंत्र्यांना खालीलप्रमाणे कार्यालयीन वाटप करण्यात आले आहे.

दालनाच्यापाठोपाठ महायुतीच्या मंत्र्यांना बंगल्यांचेही वाटप – चंद्रशेखर बावनकुळेंना रामटेक, राधाकृष्ण विखेंना रॉयलस्टोन, पंकजा मुंडेंना पर्णकुटी, शंभूराज देसाईंना मेघदूत, गणेश नाईकांना पावनगड बंगला

Previous Post

खातेवाटप जाहीर;गृह फडणवीसांकडेच तर अर्थ खाते पुन्हा अजितदादांकडे…

Next Post

पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत महाराष्ट्रात वीस लाख घरे देणार….

महेश माधवराव वाघमारे

महेश माधवराव वाघमारे

महेश वाघमारे, बीड

Next Post

पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत महाराष्ट्रात वीस लाख घरे देणार….

ताज्या बातम्या

शेतकऱ्यांना कर्जमाफी-देवेंद्र फडणवीस

June 2, 2026

विश्वकल्याणार्थ ९० दांपत्यांच्या ‘पंचकुंडीय भव्य विष्णूयाग’ संपन्न

June 2, 2026

अविनाश पाठक यास 7 दिवसाची कोठडी…

May 8, 2026

तन – मन – मेंदू ला बलवान बनवणारे देवदूत,डॉ विशाल पिंगळकर.

May 6, 2026

जादूई स्वर हरपला ; आशा भोसले यांचं निधन!

April 12, 2026

अजितदादांच्या स्वप्नातील जिल्हा घडविण्यासाठी सुनेत्राताई कटिबध्द

February 12, 2026

  • Contact Us
  • Home

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • Contact Us

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.