• Contact Us
  • Home
Wednesday, June 24, 2026
  • Login
Ugavatiche Rang
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • Contact Us
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • Contact Us
No Result
View All Result
No Result
View All Result

आज कुष्मांड नवमी

महेश माधवराव वाघमारे by महेश माधवराव वाघमारे
November 10, 2024
in सांस्कृतिक
0

नमस्कार..!

दि.१०|११|२०२४

*॥ कुष्मांड नवमी ॥*

🟣 कार्तिक शुद्ध नवमीला अनेक प्रकारच्या ब्रह्महत्याऽदी पापांचा नाश होण्यासाठी तसेच अनेक प्रकारच्या कामनापूर्ती साठी कूष्मांड (कोहळा) दान करावा.
या दिवशी संकल्प पूर्वक कूष्मांड दान केल्यास; त्या कूष्मांडामध्ये जितके बीज (बियां) असतील तितके सहस्र वर्ष पर्यंत “ब्रह्मलोक” प्राप्त होतो.
(भविष्य पुराण)
_____________________

🟣 या कूष्मांड दानाचा संकल्प सहित विधी पुढील प्रमाणे…

देशकालौ संकीर्त्य:-
*मम ब्रह्महत्याऽदि समस्त पापक्षय पूर्वकं पुत्र पौत्र सौभाग्याऽदि सकल मनोरथ अवाप्ति कूष्मांड बीज सम सहस्र संख्याब्द ब्रह्मलोक निवासकामःश्री परमेश्वर प्रीत्यर्थं ब्राह्मणाय यथाशक्ती उपस्करयुतं कूष्मांडदानं करिष्ये ।*
असा संकल्प करावा.

🟣 त्या नंतर; एका (ताट सदृश) पात्रात (तांदुळाच्या) साळीची राशी करावी; त्यात ऊस, चुक्राऽमलक (राय आवळा) ,(घृत) दीप, मोती, पोवळा,सुवर्ण  इत्यादींसह बहूत बीज असलेला मोठा कोहळा ठेवावा.

या कोहळ्याची ;*॥ कूष्मांड देवताभ्यो नमः ॥* या मंत्राने कूष्मांडाची पूजा करावी.

🟣 या नंतर; गंध,अक्षता,पुष्प, तांबूल, दक्षिणा यांसह ब्राह्मणाची पूजा करावी.
नमोस्त्वनंताय○ या मंत्राने नमस्कार करावा.
पुढील मंत्रांने कूष्मांडाचे  दान करावे.

🟣 दानमंत्र:-
१} *ब्रह्महत्याऽदि पापघ्नं ब्रह्मणा निर्मितंपुरा । कूष्मांडं बहुबीजाढ्यं पुत्र पौत्रादि वृद्धिदं ॥*

२} *मुक्ता प्रवाल हेमाऽदि युक्तं दत्तं तव द्विज । अनंत पुण्य फलदं अतः शांतिं प्रयच्छ मे ॥*

🟣 *इदं व्रीहि राशिस्थं बहुबीजाढ्यं कूष्मांडं इक्षुदंड चुक्राऽमलक दीप वस्त्र, गोधुमराशि आदि उपस्करयुतं वनस्पति दैवतं सुवर्ण दक्षिणायुतं (अमुक गोत्रोद्भवाय -अमुक शर्मणे सुपूजिताय) अधिकारिणे ब्राह्मणाय तुभ्यं अहं संप्रददे नमम !* इति द्विज हस्ते फलं दद्यात् ।
*प्रतिगृह्यतां* (असे दात्याने म्हणून;)  *प्रतिगृण्हामि* (हे वचन दान घेणा-या गुरुजींनी म्हणावे.)

🟣 यस्यस्मृत्या ○ या मंत्राने “अच्युताचे” स्मरण करावे. *अनेन कूष्मांड दानेन श्रीपरमेश्वरः प्रीयतां नमम..!*
असे म्हणून कर्म परमेश्वराला अर्पण करावे.

(दानचंद्रिका & पूजासमुच्चय)
_____________________

🟣 या दिवशी “कृत युगाचा” आरंभ झाला.
करिता; पितृगणांच्या तृप्तीसाठी पिंडरहित असे श्राद्ध करावे.
(निर्णयसिंधू)
_____________________

🟣 या दिवशी मथुरेची किंवा अयोध्येची परिक्रमा ( प्रदक्षिणा) करावी.
(वाराहपुराण)

वे.शा.सं.अमोलशास्त्री जोशी,
श्रुतिगंध वेदपाठशाळा,बीड.
९५११८६९१५५

श्रीगुरुदेव दत्त..!

Previous Post

संदिप क्षीरसागरांना मोठी जबाबदारी देणार-विराट जाहिरसभेत पवारांचा शब्द…

Next Post

शेतकऱ्यांना कर्जमाफी, तरुणांना रोजगार, विद्यार्थ्यांना…

महेश माधवराव वाघमारे

महेश माधवराव वाघमारे

महेश वाघमारे, बीड

Next Post

शेतकऱ्यांना कर्जमाफी, तरुणांना रोजगार, विद्यार्थ्यांना...

ताज्या बातम्या

शेतकऱ्यांना कर्जमाफी-देवेंद्र फडणवीस

June 2, 2026

विश्वकल्याणार्थ ९० दांपत्यांच्या ‘पंचकुंडीय भव्य विष्णूयाग’ संपन्न

June 2, 2026

अविनाश पाठक यास 7 दिवसाची कोठडी…

May 8, 2026

तन – मन – मेंदू ला बलवान बनवणारे देवदूत,डॉ विशाल पिंगळकर.

May 6, 2026

जादूई स्वर हरपला ; आशा भोसले यांचं निधन!

April 12, 2026

अजितदादांच्या स्वप्नातील जिल्हा घडविण्यासाठी सुनेत्राताई कटिबध्द

February 12, 2026

  • Contact Us
  • Home

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • Contact Us

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.