


बीड (प्रतिनिधी) आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वार्ड निहाय आरक्षण जिल्हाधिकारी कार्यालयात सुरू असून बीड नगरपालिकेतील 26 पैकी 13 वार्ड हे महिलांसाठी आरक्षित झाले असून अनेक दिग्गजांना धक्का बसला आहे तर काहींना दिलासा मिळाला आहे. हे आरक्षण म्हणजे कही खुशी कही गम ठरले आहे.

आरक्षणाची यादी खालील प्रमाणे.






