प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी उमेदवारांची नाव वाचून यादी जाहीर केली आहे. इस्लामपूरमधून जयंत पाटील यांना उमेदवार देण्यात आली आहे. एकूण 45 उमेदवारांची ही पहिली यादी आहे. या यादीमध्ये बारामतीतून युगेंद्र पवार यांना उमेदवारी दिली आहे. त्यामुळे बारामतीमध्ये अजित पवार यांच्या विरोधात युगेंद्र पवार अशी लढत होणार आहे. तर दिवंगत नेते आर.आर. पाटील यांचे चिरंजीव रोहित आर आर पाटील यांनाही उमेदवारी दिली आहे.तर अष्टीतून मेहेबूब शेख,केजमधून पृथ्वीराज साठे यांची उमेदवारी जाहीर झालीय पण बीड विधानसभा मतदारसंघातून कोण याचा निर्णय 27 तारखेला होणार असल्याचे समजते..
शरद पवार गटाची यादी
अनिल देशमुख – काटोल
राजेश टोपे -घनसावंगी
कराड उत्तर – बाळासाहेब पाटील
इंदापूर – हर्षवर्धन पाटील
मुंब्रा – जितेंद्र आव्हाड
कोरेगाव – शशिकांत शिंदे
वसमत – जयप्रकाश दांडेगावकर
मुरबाड – सुभाष पवार
घाटकोपर – राखी जाधव
आंबेगाव – देवदत्त निकम
बारामती – युगेंद्र पवार
शेवगाव – प्रताप ढाकणे
पारनेर – राणी लंके
आष्टी – महेबूब शेख
करमाळा – नारायण पाटील
सोलापुर शहर उत्तर – महेश कोठे
चिपळूण -प्रशांत यादव
कागल – समरजीत घाडगे
तासगाव – रोहित आर आर पाटील
हडपसर- प्रशांत जगताप
शिराळा – मानसिंगराव नाईक
अहमदपूर – विनायकराव पाटील
सिंदखेडराजा- राजेंद्र शिंगणे
उदगीर -सुधाकर भालेराव
किनवट- प्रदीप नाईक
जिंतूर -विजय भांबळे
मुर्तिजापूर – सम्राट डोंगरदिवे
तिरोडा – रविकांत बोपछे
अहेरी -भाग्यश्री अत्राम
बदनापूर- बबलू चौधरी
मुरबाड- सुभाष पवार
कोपरगाव -संदीप वर्पे
जळगाव ग्रामीण – गुलाबराव देवकर