• Contact Us
  • Home
Wednesday, February 4, 2026
  • Login
Ugavatiche Rang
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • Contact Us
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • Contact Us
No Result
View All Result
No Result
View All Result

अजितदादांनी केली पहिली यादी जाहीर

महेश माधवराव वाघमारे by महेश माधवराव वाघमारे
October 23, 2024
in ऑनलाईन वृत्तसेवा
0

अजित पवार बारामतीतून निवडणूक लढणार आहेत. याचबरोबर मंत्री छगन भुजबळ, मंत्री दिलीप वळसे पाटील यांची उमेदवारीदेखील जाहीर करण्यात आली आहे. भाजप, शिवसेना शिंदे गटानंतर आता राष्ट्रवादी अजित पवार गटाची पहिली उमेदवार यादी जाहीर झाली आहे.अपेक्षेप्रमाणे परळीतुन विद्यमान कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनाच उमेदवारी घोषित झाली आहे.माजलगावातून प्रकाश सोळंके यांनाच उमेदवारी जाहीर केली आहे, विशेष म्हणजे त्यांनी आपण निवडणूक लढवण्यास इच्छुक नसल्याचे काही दिवसांपूर्वी जाहीर केले होते.

राष्ट्रवादी अजित पवार गटाची पहिली उमेदवार यादी

बारामती- अजित पवार

आंबेगाव- दिलीप वळसे पाटील

अमरावती- सुलभा खोडके

इंदापूर- दत्तात्रय भरणे

पिंपरी- अण्णा बनसोडे

पाथरी- निर्मला विटेकर

मावळ – सुनील शेळके

येवला- छगन भुजबळ

कागल- हसन मुश्रीफ

सिन्नर – माणिकराव कोकाटे

श्रीवर्धन – अदिती तटकरे

उदगीर- संजय बनसोडे

अर्जुनी मोरगाव राजकुमार बडोले

माजलगाव- प्रकाश सोळंखे

वाई – मकरंद पाटील

खेड आळंदी- दिलीप मोहिते पाटील

अहमदनगर – संग्राम जगताप

इंदापूर- दत्तात्रय भरणे

अहमदपूर- बाबासाहेब पाटील

कळवण- नितीन पवार

कोपरगाव- आशुतोष काळे

अकोले- किरण लहामटे

वसमत – राजू नवघरे

चिपळूण- शेखर निकम

जुन्नर- अतुल बेनके

मोहोळ- यशवंत माने

हडपसर- चेतन तुपे

देवळाली- सरोज अहिरे

चंदगड- राजेश पाटील

इगतपुरी – हिरामण खोसकर

तुमसर- राजू कारेमोरे

पुसद- इंद्रनील नाईक

नवापूर- भरत गावित

मुंब्रा कळवा- नजीब मुल्ला

Previous Post

बंडखोरांना प्रोत्साहनामुळे राजकीय कारकीर्द धोक्यात

Next Post

इच्छुकांनो उद्या या,गनिमीकावा करावा लागेल-जरांगे

महेश माधवराव वाघमारे

महेश माधवराव वाघमारे

महेश वाघमारे, बीड

Next Post

इच्छुकांनो उद्या या,गनिमीकावा करावा लागेल-जरांगे

ताज्या बातम्या

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांकडे तीन खाती…

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांकडे तीन खाती…

January 31, 2026

घोषवादन – नवति स्वरशक्तीचा;आज बीड येथे जागर ….

January 4, 2026

गिल आऊट ईशान इन:टीम इंडिया घोषित..

December 20, 2025
युट्युब चॅनेलला न प निवडणुकीत मतदान केंद्रावर प्रवेश नाही.

युट्युब चॅनेलला न प निवडणुकीत मतदान केंद्रावर प्रवेश नाही.

November 26, 2025
पीएनजी ज्वेलर्स’तर्फे नव्या पिढीच्या वधूसाठी ‘प्रथा’ संग्रह सादर

पीएनजी ज्वेलर्स’तर्फे नव्या पिढीच्या वधूसाठी ‘प्रथा’ संग्रह सादर

November 18, 2025
स्मिता विष्णू वाघमारे एकमेव अनुभवी उमेदवार.

स्मिता विष्णू वाघमारे एकमेव अनुभवी उमेदवार.

November 17, 2025

  • Contact Us
  • Home

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • Contact Us

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.