• Contact Us
  • Home
Saturday, June 7, 2025
  • Login
Ugavatiche Rang
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • Contact Us
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • Contact Us
No Result
View All Result
No Result
View All Result

रविवारी बीडला महाराष्ट्र केसरी निवड चाचणीचे आयोजन.

महेश माधवराव वाघमारे by महेश माधवराव वाघमारे
January 11, 2025
in ऑनलाईन वृत्तसेवा, क्रीडा विश्व
0

बीड (प्रतिनीधी) दि.12 जानेवारी 2025 रोजी महाराष्ट्र केसरीसाठी बीड जिल्ह्यातील निवड चाचणीचे आयोजन बीड शहरातील मल्टीपर्पज ग्राउंड येथे करण्यात आले आहे. या स्पर्धेत मॅट व मातीवरील कुस्त्यांचे आयोजन करण्यात आले असून जिल्हाभरातून जवळपास 1,000 ते 1,500 कुस्तीपटू सहभागी होणार आहेत.ही चाचणी सकाळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण व बजरंग बलीला नारळ फोडून शुभारंभ करण्यात येणार आहे. कुस्तीपटूंच्या नियोजनाची चोख व्यवस्था करण्यात आली असून स्पर्धेचे नियोजन बीड जिल्हा कुस्तीगीर संघाने केले आहे अशी माहिती आयोजक पै.जब्बार शेख यांनी दिली आहे.

बीड जिल्हा कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष माजी आमदार भीमराव धोंडे, उपाध्यक्ष संभाजी मिसाळ, सचिव सय्यद चाऊस हे या कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थिती असणार आहे. याशिवाय हरिभाऊ महादेव, अभिजीत तांदळे, शेख शफीक भाऊ, उज्वल गायकवाड, नरेश पिवळ हे उपस्थित राहणार आहेत. आयोजक जब्बार शेख, किरण मिसाळ व नियोजक डॉ. शिवाजी मिसाळ यांनी या स्पर्धेची तयारी केली आहे.या निवड चाचणीला कुस्तीप्रेमी आणि जिल्ह्यातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.या निवड चाचणीतील कुस्तीपटूंच्या कामगिरीवरून महाराष्ट्र केसरीसाठी पात्र ठरणाऱ्या खेळाडूंची निवड करण्यात येणार आहे.

Previous Post

रोटरी क्‍लबच्या पुढाकारातून महारक्तदान शिबीरपंधरा संघटनांचा सहभाग..

Next Post

ऋषभ पंत मोहम्मद सिराजला वगळले

महेश माधवराव वाघमारे

महेश माधवराव वाघमारे

विकास वामनराव कुलकर्णी (उमापूरकर ) -कार्यकारी संपादक.-

Next Post

ऋषभ पंत मोहम्मद सिराजला वगळले

ताज्या बातम्या

बिंदुसरा स्वच्छ झाली ; आ.संदीप क्षीरसागरांनी मानले अजितदादांचे आभार

June 7, 2025

भाजप जिल्हाध्यक्षपदी शंकर देशमुख कायम.

May 31, 2025

धार्मिक ऐक्यासाठी समस्त जातींचे संघटन करण्याचे महान कार्य वीर सावरकरांनी केले-डॉ. सारिका क्षीरसागर.

May 28, 2025

सोयाबीन, तूर, मुगाची आधारभूत किंमत वाढवली…

May 28, 2025

आला रे आला ,मान्सून आला..

May 25, 2025

भारतीय संघाच्या कर्णधारपदी शुभमन गिल.

May 24, 2025

  • Contact Us
  • Home

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • Contact Us

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.