गेवराईच्या सर्वांगीण विकासासाठी माझ्या कुंकवाला विधानसभेत पाठवा – सौ. विजेता विजयसिंह पंडित यांची भावनिक साद..
गेवराई दि. १९ (प्रतिनिधी) गेवराई विधानसभा मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासासाठी आणि शेतकरी, कष्टकरी यांच्या जीवनात आर्थिक क्रांती घडून आणण्यासाठी मतदारांनी महायुतीचे...
