जनतेच्या पाठबळावरच आपला विजय निश्चित….
आ.संदीप क्षीरसागर यांना विश्वास बीड (प्रतिनिधी) राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार महाविकास आघाडी व मित्र पक्षाचे बीड विधानसभेचे उमेदवार आ. संदीप...
मी महेश माधवराव वाघमारे, बीड. शिक्षण एम.कॉम.वार्ताहर म्हणून दै. देवगिरी तरुण भारत मध्ये अंबडहुन पत्रकारिता सुरू केली तेथून दै. ‘लोकप्रश्न’चा कार्यकारी संपादक म्हणून सक्रिय पत्रकारिता हा प्रवास.दरम्यान लोकमत, देवगिरी तरुण भारत,महाराष्ट्र टाईम्स, पार्श्वभूमीसाठी प्रतिनिधी म्हणून काम केले. उगवतीचे रंग या नावाच्या साप्ताहिकाचा कार्यकारी संपादकपद दीर्घकाळ सांभाळले. बीड जिल्हा मराठी पत्रकार संघाचा सलग चार वेळा जिल्हाध्यक्ष होतो तर शासनाच्या विभागीय अधिस्वीकृती समितीचा सदस्यही होतो. आता मुक्त पत्रकार म्हणून विविध दैनिकात लिहितो, सोशल मीडियावर पत्रकारितेत हाताळायला न मिळालेले विषय हाताळले आणि प्रचंड प्रतिसाद मिळाला आहे. राजकारण, खाद्यभ्रमंती, खेळ, संगीत, व्यक्तिविशेष हे माझे आवडते विषय. समाधान याचं आहे की मी ‘व्यक्त व्हा!’ ही मोहीम चालवली आणि अनेकजण खूप छान लिहायला लागले.विविध संस्थांनी उत्कृष्ट पत्रकारितेसाठी पुरस्कार देऊन मला गौरवीत केले. लिहायसारखे अजून भरपूर काही माझ्याकडे आहे ते लिहिण्यासाठी हे पोर्टल रुपी नवे माध्यम ‘उगवतीचे रंग’ सुरू केलंय, विश्वास आहे हे नक्कीच आवडेल.
आ.संदीप क्षीरसागर यांना विश्वास बीड (प्रतिनिधी) राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार महाविकास आघाडी व मित्र पक्षाचे बीड विधानसभेचे उमेदवार आ. संदीप...
बीड .१८ (प्रतिनिधी) प्रचाराच्या अखेरच्या दिवशीही महायुतीचे उमेदवार डॉ.योगेश क्षीरसागर यांच्या प्रचारार्थ ठिकठिकाणच्या सभांना प्रचंड गर्दी होती. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष,...
शिवसेनेच्या वतीने विजयी संकल्प सभेचे आयोजन. बीड (प्रतिनिधी)दि.१८ : केंद्र, राज्य व स्थानिक पातळीवरील सरकार एका विचाराचे असेल तर मतदारसंघाचा...
उमापूरच्या जाहिरसभेत विजयावर शिक्कामोर्तब गेवराई दि.१८(प्रतिनिधी)लोकसभेला झाले ते चुकीचे झाले. आम्ही कधी जातीपातीचे राजकारण केलेले नाही. जातीपातीच्या राजकारणामुळे येणाऱ्या पिढ्यांचे...
आपली कला राष्ट्रसेवेला समर्पित करण्याची प्रेरणा संस्कार भारती देते-प्रमोद कुलकर्णी. बीड/वार्ताहरसंस्कार भारती कलावंतांना प्रोत्साहित करतानाच त्यांच्यावर आपली कला राष्ट्र सेवेसाठी...
बीड(प्रतिनिधी) आपल्या बीड मतदार संघाचे प्रतिनिधित्व करत असताना येथील जनतेला सोबत घेऊन विकासाची कामे पूर्णत्वास नेली. अजूनही विकासाची कामे प्रलंबित...
गेवराई दि. १८(प्रतिनिधी) सध्याच्या वातावरणाचा फायदा घेण्यासाठी विरोधक गुडघ्याला बाशिंग बांधून तयार आहेत. परंतु सत्ता भोगलेल्या दोन्ही विरोधकांनी शिवाजीराव पंडित,...
बीड (प्रतिनिधी) मोमीनपुरा परिसर नेहमीच माझ्या पाठीशी राहिला आहे, आणि त्याच परिसराने मला ताकद दिली आहे. हीच ताकद आता योगेश...
https://youtu.be/wS8t6p3GCZ4?si=irrrHNg1YU0DU5y5 नौकरी,वारकरी आणि शेतकरी यांचं हीत जपायला हवं.......
बीड (प्रतिनिधी) नजर पोहोचेल तिथपर्यंत फक्त मतदारांची गर्दी… गर्दी… आणि गर्दीच… व्यासपीठाच्या चारही दिशेला पहावे तिकडे गर्दीच…गर्दी आणि 'संदीप भैय्या...