• Contact Us
  • Home
Saturday, February 7, 2026
  • Login
Ugavatiche Rang
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • Contact Us
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • Contact Us
No Result
View All Result
No Result
View All Result

सूचक म्हणून केलेली सही नाकारली;मुंडेंचा उमेदवारी अर्ज बाद…

महेश माधवराव वाघमारे by महेश माधवराव वाघमारे
October 30, 2024
in बीड जिल्हा, ऑनलाईन वृत्तसेवा
0

परळी विधानसभा मतदारसंघातून करुणा मुंडे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता. या उमेदवारी अर्जावर सूचक म्हणून ज्या व्यक्तीचे नाव होते, त्याने अर्जावरील स्वाक्षरी आपली नसल्याचे निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना सांगितले म्हणून निवडणूक निर्णय अधिकार्‍यांनी करुणा मुंडे यांचा उमेदवारी अर्ज बाद ठरवला.

परळी विधानसभा मतदारसंघात 10 उमेदवारांचे 15 अर्ज बाद ठरले आहेत. करुणा मुंडे यांनी आपल्या स्वराज्य शक्ती सेना पक्षाकडून परळीतून उमेदवारी अर्ज दाखल केला होता.

करुणा मुंडे यांनी 2 आॅक्टोबर रोजी पत्रकार परिषद घेऊन राज्यातील 47 विधानसभा मतदारसंघातून पक्षाचे उमेदवार देणार असल्याचे जाहीर केले होते. तसेच स्वतः परळी विधानसभा मतदारसंघातून निवडणुक लढवणार असल्याची घोषणा केली होती.
त्यांनी मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांची अंतरवाली सराटीत जाऊन भेट घेतली होती. दरम्यान, करुणा मुंडे यांचा उमेदवारी अर्जच बाद ठरवण्यात आला.

Previous Post

रसिक फाउंडेशन तर्फे पाडव्याच्या पहाटे सभासदांसाठी बहारदार मैफिल..

Next Post

अजित पवारांनी कधी जात-पात पाहिली नाही ;राज ठाकरें कडून कौतुक…

महेश माधवराव वाघमारे

महेश माधवराव वाघमारे

महेश वाघमारे, बीड

Next Post

अजित पवारांनी कधी जात-पात पाहिली नाही ;राज ठाकरें कडून कौतुक...

ताज्या बातम्या

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांकडे तीन खाती…

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांकडे तीन खाती…

January 31, 2026

घोषवादन – नवति स्वरशक्तीचा;आज बीड येथे जागर ….

January 4, 2026

गिल आऊट ईशान इन:टीम इंडिया घोषित..

December 20, 2025
युट्युब चॅनेलला न प निवडणुकीत मतदान केंद्रावर प्रवेश नाही.

युट्युब चॅनेलला न प निवडणुकीत मतदान केंद्रावर प्रवेश नाही.

November 26, 2025
पीएनजी ज्वेलर्स’तर्फे नव्या पिढीच्या वधूसाठी ‘प्रथा’ संग्रह सादर

पीएनजी ज्वेलर्स’तर्फे नव्या पिढीच्या वधूसाठी ‘प्रथा’ संग्रह सादर

November 18, 2025
स्मिता विष्णू वाघमारे एकमेव अनुभवी उमेदवार.

स्मिता विष्णू वाघमारे एकमेव अनुभवी उमेदवार.

November 17, 2025

  • Contact Us
  • Home

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • Contact Us

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.