• Contact Us
  • Home
Saturday, May 9, 2026
  • Login
Ugavatiche Rang
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • Contact Us
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • Contact Us
No Result
View All Result
No Result
View All Result

आष्टीत सुरेश धस….

महेश माधवराव वाघमारे by महेश माधवराव वाघमारे
October 28, 2024
in ऑनलाईन वृत्तसेवा, बीड जिल्हा
0

भाजपाने आष्टी पाटोदा विधानसभा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेस कडून सोडवून घेतला असून येथे भाजपा तर्फे विद्यमान आमदार सुरेश धस यांना उमेदवारी दिली आहे.

बीड जिल्ह्यातील आष्टी विधानसभा मतदारसंघ हा सध्या अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या ताब्यात आहे ,येथील आमदार बाळासाहेब आजबे यांनी मध्यंतरीच्या सत्तांतरात अजित पवारांसोबत जाण्याचा निर्णय घेतला होता ही जागा राष्ट्रवादीला सुटेल अशी त्यांची अपेक्षा होती मात्र गेवराई ची जागा भाजपाने अजितदादांच्या राष्ट्रवादीला सोडली तर त्या बदल्यात आष्टीची जागा भाजपाने आपल्याकडे घेत आमदार सुरेश धस यांचे नाव आज घोषित केलेल्या यादीत जाहीर केले आहे. या पार्श्वभूमीवर आता विद्यमान आमदार बाळासाहेब आजबे काय निर्णय घेतात याकडे या मतदारसंघाचे लक्ष लागले आहे.आता अष्टीत राष्ट्रवादी (शरद पवार)चे महेबूब शेख विरुद्ध सुरेश धस यांच्यात लढत होत आहे .

Previous Post

आज वसू बारस…

Next Post

अजून एक क्षीरसागर निवडणूक रिंगणात उतरणार…

महेश माधवराव वाघमारे

महेश माधवराव वाघमारे

महेश वाघमारे, बीड

Next Post

अजून एक क्षीरसागर निवडणूक रिंगणात उतरणार...

ताज्या बातम्या

अविनाश पाठक यास 7 दिवसाची कोठडी…

May 8, 2026

तन – मन – मेंदू ला बलवान बनवणारे देवदूत,डॉ विशाल पिंगळकर.

May 6, 2026

जादूई स्वर हरपला ; आशा भोसले यांचं निधन!

April 12, 2026

अजितदादांच्या स्वप्नातील जिल्हा घडविण्यासाठी सुनेत्राताई कटिबध्द

February 12, 2026
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांकडे तीन खाती…

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांकडे तीन खाती…

January 31, 2026

घोषवादन – नवति स्वरशक्तीचा;आज बीड येथे जागर ….

January 4, 2026

  • Contact Us
  • Home

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • Contact Us

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.