• Contact Us
  • Home
Wednesday, June 24, 2026
  • Login
Ugavatiche Rang
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • Contact Us
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • Contact Us
No Result
View All Result
No Result
View All Result

विजयसिंह पंडितांच्या हाती घड्याळच सस्पेन्स संपला….

महेश माधवराव वाघमारे by महेश माधवराव वाघमारे
October 27, 2024
in ऑनलाईन वृत्तसेवा, बीड जिल्हा
0

गेवराई विधानसभा मतदारसंघातून विजयसिंह शिवाजीराव पंडित यांना अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस कडून उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे, विजयसिंहांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढवावी असा त्यांच्या समर्थकांचा आग्रह होता मात्र आता त्यांना हातात घड्याळ बांधावे लागणार आहे.

महायुतीत गेवराई मतदार संघ हा भाजपाच्या ताब्यात होता मात्र विद्यमान आमदार लक्ष्मणराव पवार यांनी भाजपचा राजीनामा देऊन निवडणूक न लढवण्याची घोषणा केलेली आहे. या पार्श्वभूमीवर भाजप हा मतदार संघ राष्ट्रवादी काँग्रेसला सोडतो की नाही? असा प्रश्न निर्माण झाला होता मात्र आज राष्ट्रवादी काँग्रेसने विजयसिंह पंडितांच्या उमेदवारीची घोषणा करून हा प्रश्न निकालात काढला आहे. आता पुन्हा दोन पंडितांमध्ये म्हणजेच विजयसिंह पंडित आणि बदामराव पंडित हे दोन पंडित निवडणुकीचा रिंगणात असतील तर तिसरा उमेदवार कोण येतो याकडेही राज्याचे लक्ष लागले आहे.

Previous Post

भाजपाचे 121 उमेदवार लागले कामाला…..

Next Post

माजलगावातून मोहन जगताप तर परळीतून राजेसाहेब देशमुख-माकेगावकर….

महेश माधवराव वाघमारे

महेश माधवराव वाघमारे

महेश वाघमारे, बीड

Next Post

माजलगावातून मोहन जगताप तर परळीतून राजेसाहेब देशमुख-माकेगावकर....

ताज्या बातम्या

शेतकऱ्यांना कर्जमाफी-देवेंद्र फडणवीस

June 2, 2026

विश्वकल्याणार्थ ९० दांपत्यांच्या ‘पंचकुंडीय भव्य विष्णूयाग’ संपन्न

June 2, 2026

अविनाश पाठक यास 7 दिवसाची कोठडी…

May 8, 2026

तन – मन – मेंदू ला बलवान बनवणारे देवदूत,डॉ विशाल पिंगळकर.

May 6, 2026

जादूई स्वर हरपला ; आशा भोसले यांचं निधन!

April 12, 2026

अजितदादांच्या स्वप्नातील जिल्हा घडविण्यासाठी सुनेत्राताई कटिबध्द

February 12, 2026

  • Contact Us
  • Home

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • Contact Us

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.