• Contact Us
  • Home
Wednesday, February 4, 2026
  • Login
Ugavatiche Rang
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • Contact Us
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • Contact Us
No Result
View All Result
No Result
View All Result

जयसिंह सोळंकेना माजलगावातून उमेदवारी-अजितदादा बारामतीमधूनच

महेश माधवराव वाघमारे by महेश माधवराव वाघमारे
October 19, 2024
in राजकारण
0
जयसिंह सोळंकेना माजलगावातून उमेदवारी-अजितदादा बारामतीमधूनच

जयसिंह सोळंकेना माजलगावातून उमेदवारी-अजितदादा बारामतीमधूनच
राष्ट्रवादी काँग्रेसची संभाव्य यादी हाती पुढे आली असून अजित पवार हे बारामतीमधूनच उमेदवार असतील, राष्ट्रवादीच्या संभाव्य विधानसभा उमेदवारांत अजित पवार हे बारामतीमधून उमेदवार आहेत. तर, नवाब मलिक यांनाही शिवाजीनगर मानखुर्दमधून उमेदवारी देण्यात येणार असल्याचे पाहायला मिळत आहे. दरम्यान, काही महिन्यांपूर्वी राजकीय संन्यास घेणार असल्याचे सांगणारे आमदार प्रकाशदादा सोळुके यांच्यामाजलगाव मतदारसंघात त्यांचे पुतणे जयसिंह सोळंके यांचे नाव समोर आले आहेत. त्यामुळे, यंदा माजलगाव मतदारसंघातून जयसिंह सोळंके हे राष्ट्रवादी अजित पवार गटाचे उमेदवार असतील. माजलगाव मतदारसंघात त्यांचे पुतणे जयसिंह सोळंके यांचे नाव समोर आले आहेत. त्यामुळे, यंदा माजलगाव मतदारसंघातून जयसिंह सोळंके हे राष्ट्रवादी अजित पवार गटाचे उमेदवार असतील.
1 अजितदादा पवार – बारामती
छगन भुजबळ – येवला
हसन मुश्रीफ-कागल
धनंजय मुंडे – परळी
नरहरी झिरवाळ – दिंडोरी
अनिल पाटील – अमळनेर
7.राजू कारेमोरे – तुमसर
मनोहर चंद्रीकापुरे – अर्जुनी मोरगाव
धर्मरावबाबा आत्राम – अहेरी
10.इंद्रनील नाईक – पुसद
चंद्रकांत नवघरे – वसमत
नितीन पवार – कळवण
माणिकराव कोकाटे – सिन्नर
दिलीप बनकर – निफाड
सरोज अहिरे – देवळाली
दौलत दरोडा – शहापूर
अदिती तटकरे – श्रीवर्धन
संजय बनसोडे – उदगीर
अतुल बेनके – जुन्नर
दिलीप वळसे पाटील – आंबेगाव
दिलीप मोहिते – खेड – आळंदी
दत्तात्रय भरणे – इंदापूर
यशवंत माने – मोहोळ
सुनिल शेळके – मावळ
मकरंद पाटील – वाई
शेखर निकम – चिपळूण
अण्णा बनसोडे – पिंपरी
सुनिल टिंगरे – वडगाव शेरी
राजेश पाटील – चंदगड
चेतन तुपे – हडपसर
किरण लहामटे – अकोले
संजय शिंदे – करमाळा
देवेंद्र भुयार – मोर्शी
आशुतोष काळे – कोपरगाव
35 संग्राम जगताप – अहमदनगर शहर
जयसिंह सोळंके – माजलगाव
बाबासाहेब पाटील – अहमदपूर
सना मलिक – अणुशक्तीनगर
नवाब मलिक – शिवाजीनगर मानखुर्द
अमरावती शहर – सुलभा खोडके
41.इगतपुरी – हिरामण खोसकर.

Previous Post

आमदार सतीश चव्हाण यांना ते विधान आले अंगलट ; दादांनी केली हकालपट्टी

Next Post

शब्द पाळतात की बदलतात;पवारांकडे गेवराईचे लक्ष

महेश माधवराव वाघमारे

महेश माधवराव वाघमारे

महेश वाघमारे, बीड

Next Post

शब्द पाळतात की बदलतात;पवारांकडे गेवराईचे लक्ष

ताज्या बातम्या

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांकडे तीन खाती…

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांकडे तीन खाती…

January 31, 2026

घोषवादन – नवति स्वरशक्तीचा;आज बीड येथे जागर ….

January 4, 2026

गिल आऊट ईशान इन:टीम इंडिया घोषित..

December 20, 2025
युट्युब चॅनेलला न प निवडणुकीत मतदान केंद्रावर प्रवेश नाही.

युट्युब चॅनेलला न प निवडणुकीत मतदान केंद्रावर प्रवेश नाही.

November 26, 2025
पीएनजी ज्वेलर्स’तर्फे नव्या पिढीच्या वधूसाठी ‘प्रथा’ संग्रह सादर

पीएनजी ज्वेलर्स’तर्फे नव्या पिढीच्या वधूसाठी ‘प्रथा’ संग्रह सादर

November 18, 2025
स्मिता विष्णू वाघमारे एकमेव अनुभवी उमेदवार.

स्मिता विष्णू वाघमारे एकमेव अनुभवी उमेदवार.

November 17, 2025

  • Contact Us
  • Home

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • Contact Us

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.