• Contact Us
  • Home
Wednesday, February 4, 2026
  • Login
Ugavatiche Rang
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • Contact Us
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • Contact Us
No Result
View All Result
No Result
View All Result

महामंडळावर 27 जणांना संधी; कल्याण आखाडे,गोविंद केंद्रे, प्रशांत परिचारकांचा समावेश

महेश माधवराव वाघमारे by महेश माधवराव वाघमारे
October 16, 2024
in ताज्या बातम्या
0

राज्य सरकारने राज्यातील 27 महामंडळांवर अध्यक्ष, उपाध्यक्ष व सदस्य म्हणून अनेकांना संधी दिली आहे. बीडच्या कल्याण आखाडे यांना इतर मागासवर्गीय वित्त व विकास महामंडळाचे उपाध्यक्ष, महाराष्ट्र राज्य सहकार कृषी पणन मंडळाच्या अध्यक्षपदी भाजप नेते प्रशांत परिचारक यांना संधी देण्यात आली आहे. गोविंद केंद्रे यांना गोपीनाथ मुंडे ऊसतोड कामगार मंडळाचे अध्यक्षपदी नियुक्ती देण्यात आली आहे.

राज्य सरकारने याच महिन्यात मंत्रिमंडळ बैठकीत महत्त्वाचे निर्णय घेतले होते, त्यामध्ये विविध महामंडळांच्या निर्माणाची घोषणा केली होती. त्यात, परशुराम आर्थिक विकास महामंडळाची स्थापना 3 ऑक्टोबर 2024 रोजी शासन निर्णय (नियोजन विभाग) कंपनी अधिनियम 2013 च्या कलम 8 मधील तरतुदीनुसार करण्यात आली होती. त्यानुसार आज आशिष दामले यांची निवड करण्यात आली तर तुषार पवार आणि बापू भेगडे यांची महाराष्ट्र कृषी विद्यापीठ अधिनियम 1983 मधील कलम 12 (2)(ब)मधील तरतुदीनुसार संदर्भ क्र. 1 अन्वये ही निवड करण्यात आली आहे.

राज्यातील 27 महामंडळांवर नियुक्त्या

महाराष्ट्र रोजगार हमी परिषद – शहाजी पवार, अध्यक्ष
लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ – दिलीप कांबळे, अध्यक्ष
लोकशाहीर अण्णाभाऊ साठे स्मारक समिती – सचिन साठे, उपाध्यक्ष
महाराष्ट्र राज्य सफाई कर्मचारी आयोग – सतीश डोगा अध्यक्ष, मुकेश सारवान उपाध्यक्ष
वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती विकास महामंडळ – निलय नाईक, अध्यक्ष
महाराष्ट्र राज्य सहकार विकास महामंडळ – अरविंद पोरट्टीवार, अध्यक्ष
महाराष्ट्र राज्य सहकार कृषी पणन मंडळ – प्रशांत परिचारक, अध्यक्ष
मौलाना आझाद अल्पसंख्यांक विकास महामंडळ – इद्रिस मुलतानी, अध्यक्षमहाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळ – प्रमोद कोरडे, अध्यक्ष
महाराष्ट्र कृषी शिक्षण आणि संशोधन परिषद – प्रमोद कोरडे, अध्यक्ष

पुण्यश्लोक अहिल्यादेवी महाराष्ट्र राज्य मेंढी व शेळी विकास महामंडळ – विजय वडकुते अध्यक्ष,
बाळासाहेब किसवे, संतोष महात्मे उपाध्यक्ष
महाराष्ट्र राज्य पेट्रोकेमिकल्स महामंडळ – अतुल काळसेकर, अध्यक्ष
महाराष्ट्र राज्य वखार महामंडळ – राजेश पांडे, अध्यक्ष
महाराष्ट्र राज्य गोपीनाथ मुंडे ऊस तोड कामगार मंडळ – गोविंद केंद्रे, अध्यक्ष
महाराष्ट्र इन्स्टिट्यूट फॉर ट्रान्सफॉर्मेशन (मित्रा) – बळीराम शिरसकर, सदस्य
राजे उमाजी नाईक आर्थिक विकास मंडळ – दौलत नाना शितोळे, उपाध्यक्ष
महाराष्ट्र वन विकास महामंडळ – अतुल देशकर, उपाध्यक्ष
महाराष्ट्र राज्य सहकारी बँक वेतन समिती – नरेंद्र सावंत, अध्यक्ष
महिला आर्थिक विकास महामंडळावर (माविम) – मिनाक्षी शिंदे,अध्यक्षा, राणी द्विवेदी, उपाध्यक्ष
आदिवासी विकास महामंडळ – काशिनाथ मेंगाळ, अध्यक्ष
कै मारुती चव्हाण वडार आर्थिक विकास महामंडळ – विजय चौगुले, उपाध्यक्ष
आण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ, मुंबई – अजय बोरस्ते, उपाध्यक्ष
महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ – भाऊसाहेब चौधरी, उपाध्यक्ष
महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळांवर – आनंद जाधव, उपाध्यक्ष
महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त व विकास महामंडळ – कल्याण आखाडे, उपाध्यक्ष
राज्य कंत्राटी कामगार सल्लागार मंडळ – श्रीनाथ भिमाले, अध्यक्ष
महाराष्ट्र राज्य ग्राहक सरेक्षण परिषद – संदीप लेले अध्यक्ष, अरुण जगताप उपाध्यक्ष

Previous Post

महामंडळावर 27 जणांना संधी; कल्याण आखाडे,गोविंद केंद्रे, प्रशांत परिचारकांचा समावेश

Next Post

बीएचआर पातसंस्थेचा तपास सीबीआयकडे;तत्कालीन पोलीस अधिकारी अडचणीत.

महेश माधवराव वाघमारे

महेश माधवराव वाघमारे

महेश वाघमारे, बीड

Next Post
बीएचआर पातसंस्थेचा तपास सीबीआयकडे;तत्कालीन पोलीस अधिकारी अडचणीत.

बीएचआर पातसंस्थेचा तपास सीबीआयकडे;तत्कालीन पोलीस अधिकारी अडचणीत.

ताज्या बातम्या

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांकडे तीन खाती…

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांकडे तीन खाती…

January 31, 2026

घोषवादन – नवति स्वरशक्तीचा;आज बीड येथे जागर ….

January 4, 2026

गिल आऊट ईशान इन:टीम इंडिया घोषित..

December 20, 2025
युट्युब चॅनेलला न प निवडणुकीत मतदान केंद्रावर प्रवेश नाही.

युट्युब चॅनेलला न प निवडणुकीत मतदान केंद्रावर प्रवेश नाही.

November 26, 2025
पीएनजी ज्वेलर्स’तर्फे नव्या पिढीच्या वधूसाठी ‘प्रथा’ संग्रह सादर

पीएनजी ज्वेलर्स’तर्फे नव्या पिढीच्या वधूसाठी ‘प्रथा’ संग्रह सादर

November 18, 2025
स्मिता विष्णू वाघमारे एकमेव अनुभवी उमेदवार.

स्मिता विष्णू वाघमारे एकमेव अनुभवी उमेदवार.

November 17, 2025

  • Contact Us
  • Home

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • Contact Us

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.