• Contact Us
  • Home
Saturday, May 9, 2026
  • Login
Ugavatiche Rang
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • Contact Us
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • Contact Us
No Result
View All Result
No Result
View All Result

विधानसभेसाठीची भाजपची पहिली यादी जाहीर; ‘या’ नावांवर शिक्कामोर्तब

महेश माधवराव वाघमारे by महेश माधवराव वाघमारे
October 16, 2024
in ताज्या बातम्या
0

निडणूक आयोगाने काल पत्रकार परिषद घेत विधानसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर केल्या. राज्यात एकाच टप्प्यात निवडणूक होणार आहे. २० नोव्हेंबरला राज्यात मतदान होईल. २३ नोव्हेंबरला मतमोजणी होऊन निकाल जाहीर करण्यात येईल.महायुतीतील जागावाटपाच्या चर्चांना वेग दिला आहे. यातच आज भाजपची पहिली यादी जाहीर करण्यात आली आहे. पुण्यातून कोथरूड विधानसभेतून पुन्हा चंद्रकांत पाटील यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.

भाजपची विधानसभा उमदेवारांची पहिली यादीखालीलप्रमाणे

नागपूर दक्षिण पश्चिम- देवेंद्र फडणवीस

कोथरूड- चंद्रकांत पाटील

शहादा- राजेश उदेसिंग पाडवी

नंदुरबार- डॉ. विजयकुमार गावित

धुळे शहर- ओमप्रकाश अग्रवाल

धुळे ग्रामीण – डॉ. सुभाष भामरे

सिंदखेडा- जयकुमार रावल

रावेर- हरिभाऊ जावळे

भुसावळ (SC) – संजय सावकारे

जळगाव शहर – सुरेश (राजुमामा) भोळे

Previous Post

महिला आयोगाच्या अध्यक्षपदी पुन्हा रुपाली चाकणकर

Next Post

निवडणूक जाहीर झाल्यानंतरही महाआघाडी गोंधळलेल्या अवस्थेतच

महेश माधवराव वाघमारे

महेश माधवराव वाघमारे

महेश वाघमारे, बीड

Next Post
घटस्थापनेला युतीचे शंभर उमेदवार जाहीर होणार!

निवडणूक जाहीर झाल्यानंतरही महाआघाडी गोंधळलेल्या अवस्थेतच

ताज्या बातम्या

अविनाश पाठक यास 7 दिवसाची कोठडी…

May 8, 2026

तन – मन – मेंदू ला बलवान बनवणारे देवदूत,डॉ विशाल पिंगळकर.

May 6, 2026

जादूई स्वर हरपला ; आशा भोसले यांचं निधन!

April 12, 2026

अजितदादांच्या स्वप्नातील जिल्हा घडविण्यासाठी सुनेत्राताई कटिबध्द

February 12, 2026
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांकडे तीन खाती…

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांकडे तीन खाती…

January 31, 2026

घोषवादन – नवति स्वरशक्तीचा;आज बीड येथे जागर ….

January 4, 2026

  • Contact Us
  • Home

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • Contact Us

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.