• Contact Us
  • Home
Saturday, May 9, 2026
  • Login
Ugavatiche Rang
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • Contact Us
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • Contact Us
No Result
View All Result
No Result
View All Result

किसान योजनेचा 18 वा हप्ता मिळाला नाही? मग येथे करा थेट तक्रार

महेश माधवराव वाघमारे by महेश माधवराव वाघमारे
October 9, 2024
in ताज्या बातम्या
0
किसान योजनेचा 18 वा हप्ता मिळाला नाही? मग येथे करा थेट तक्रार

केंद्र सरकार राज्यातील शेतकऱ्यांसाठी नवनवीन योजना राबवते. अशातच एक सर्वात महत्वाची योजना म्हणजे पंतप्रधान किसान सम्मान निधी योजना. या योजनेच्या माध्यमातून केंद्र सरकार शेतकऱ्यांना वर्षाला 6000 रुपयांची आर्थिक मदत तीन हप्त्यांमध्ये करत असते. आतापर्यंत या योजनेचे 17 हप्ते लाभार्थी शेतकऱ्यांच्या हत्यावर जमा झाले आहेत.ई-केवीआयसी करणे अनिवार्य :केंद्र सरकारने नुकतंच 18 वा हप्त्याचे वितरण केले आहे. याअंतर्गत देशातील तब्बल 9.4 कोटींहून अधिक शेतकऱ्यांच्या खात्यात तब्ब्ल 20,000 कोटी रुपये थेट त्यांच्या बँक खात्यात जमा केले आहेत. मात्र शेतकऱ्यांना 18 वा हप्ता मिळवण्यासाठी ई-केवीआयसी (e-KYC) करणे अनिवार्य असणार आहे. तसेच बँक खाते आधारसोबत लिंक असणे देखील आवश्यक आहे.याशिवाय ज्या शेतकऱ्यांचे ई-केवायसी पूर्ण झाले असेल त्यांना 18 व्या हप्त्याचा लाभ मिळणार आहे. मात्र ज्या शेतकऱ्यांच्या खात्यात 18 वा हप्ता जमा झाला नसेल किंवा 2 हजार रुपये जमा झाले नसतील तर सर्वात पहिल्यांदा तुमचे नाव लाभार्थ्यांच्या यादीत आहे की नाही हे चेक करणे गरजेचे आहे.तुमच्या खात्याचे स्टेटस चेक करण्यासाठी सर्वात पहिल्यांदा pmkisan.gov.in या साईटवर जाऊन “Farmers Corner” या ऑप्शनवर क्लीक करून “Beneficiary Status” या बॉक्सवर क्लिक करा. त्यानंतर त्या ठिकाणी नोंदणीकृत मोबाईल क्रमांक टाकावा. तसेच संपूर्ण प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर Get Data या ऑप्शनवर क्लिक करा. त्यानंतर तुमच्या खात्याचे स्टेट्‍स तुम्हाला दिसेल.परंतु काही चूक झाली असल्यास अथवा हप्ता जमा न झाल्यास शेतकरी थेट तक्रार करू शकतात. त्यासाठी शेतकरी 155261 या हेल्पलाईन क्रमांकावर किंवा 1800115526 या टोल फ्री क्रमांकावर कॉल करू शकतात. याशिवाय शेतकरी pmkisan-ict@gov.in या वेबसाईटच्या माध्यमातून देखील तक्रार नोंदवू शकतात.

Previous Post

आज नवरात्रीचा सातवा दिवस, देवी कालरात्री ‘या’ राशींना देणार सुख समृद्धी!

Next Post

आमदार बनलेल्या विनेश फोगाटची एकूण संपत्ती किती?, समोर आला आकडा

महेश माधवराव वाघमारे

महेश माधवराव वाघमारे

महेश वाघमारे, बीड

Next Post
आमदार बनलेल्या विनेश फोगाटची एकूण संपत्ती किती?, समोर आला आकडा

आमदार बनलेल्या विनेश फोगाटची एकूण संपत्ती किती?, समोर आला आकडा

ताज्या बातम्या

अविनाश पाठक यास 7 दिवसाची कोठडी…

May 8, 2026

तन – मन – मेंदू ला बलवान बनवणारे देवदूत,डॉ विशाल पिंगळकर.

May 6, 2026

जादूई स्वर हरपला ; आशा भोसले यांचं निधन!

April 12, 2026

अजितदादांच्या स्वप्नातील जिल्हा घडविण्यासाठी सुनेत्राताई कटिबध्द

February 12, 2026
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांकडे तीन खाती…

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांकडे तीन खाती…

January 31, 2026

घोषवादन – नवति स्वरशक्तीचा;आज बीड येथे जागर ….

January 4, 2026

  • Contact Us
  • Home

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • Contact Us

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.