• Contact Us
  • Home
Wednesday, February 4, 2026
  • Login
Ugavatiche Rang
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • Contact Us
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • Contact Us
No Result
View All Result
No Result
View All Result

आता भाजपातही क्षीरसागर:फडणवीसांनी केले स्वागत.

महेश माधवराव वाघमारे by महेश माधवराव वाघमारे
November 16, 2025
in ताज्या बातम्या
0
आता भाजपातही क्षीरसागर:फडणवीसांनी केले स्वागत.

बीड (प्रतिनिधी ) नगर पालिका निवडणुकीच्या तोंडावर अजित पवार गटाचे बीड विधानसभा अध्यक्ष डॉ योगेश क्षीरसागर यांनी पक्षाला सोडचिठ्ठी देत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मंत्री पंकजा मुंडे, भाजप जिल्हाध्यक्ष शंकर देशमुख यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला.यापुढे आम्ही सर्व निवडणुका या भारतीय जनता पक्षाच्या कमळ या चिन्हावर लढणार असून सर्व पक्ष,कार्यकर्ते यांच्यासोबत काम करणार आहोत असे डॉ.योगेश क्षीरसागर यांनी सांगितले.

डॉ योगेश क्षीरसागर यांनी बीड विधानसभा निवडणूक राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून लढवली होती. पराभव झाल्यानंतर डॉ क्षीरसागर यांच्या विरोधात स्थानिक पातळीवर मोठ्या प्रमाणात गटबाजी उफाळून आली होती. याबाबत त्यांनी पक्ष नेतृत्वाकडे तक्रार केली होती.

मात्र पक्षाने नगर परिषद निवडणुकीच्या तोंडावर सुद्धा याबाबत दखल घेतली नाही. त्यामुळे डॉ क्षीरसागर यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर रविवारी दुपारी त्यांनी छत्रपती संभाजीनगर येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आणि मंत्री पंकजा मुंडे, जिल्हाध्यक्ष शंकर देशमुख यांच्या उपस्थितीत भाजप मध्ये प्रवेश केला.यावेळी डॉ सारिका क्षीरसागर, शुभम धूत यांची उपस्थिती होती.

Previous Post

बीड शहरात प्रथमच भाजप ठरू पाहतोय तुल्यबळ पक्ष.

Next Post

वेळेवर निर्णय न घेतल्याने जयदत्त क्षीरसागर यांच्या समर्थकांची पांगापांग.

महेश माधवराव वाघमारे

महेश माधवराव वाघमारे

महेश वाघमारे, बीड

Next Post
वेळेवर निर्णय न घेतल्याने जयदत्त क्षीरसागर यांच्या समर्थकांची पांगापांग.

वेळेवर निर्णय न घेतल्याने जयदत्त क्षीरसागर यांच्या समर्थकांची पांगापांग.

ताज्या बातम्या

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांकडे तीन खाती…

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांकडे तीन खाती…

January 31, 2026

घोषवादन – नवति स्वरशक्तीचा;आज बीड येथे जागर ….

January 4, 2026

गिल आऊट ईशान इन:टीम इंडिया घोषित..

December 20, 2025
युट्युब चॅनेलला न प निवडणुकीत मतदान केंद्रावर प्रवेश नाही.

युट्युब चॅनेलला न प निवडणुकीत मतदान केंद्रावर प्रवेश नाही.

November 26, 2025
पीएनजी ज्वेलर्स’तर्फे नव्या पिढीच्या वधूसाठी ‘प्रथा’ संग्रह सादर

पीएनजी ज्वेलर्स’तर्फे नव्या पिढीच्या वधूसाठी ‘प्रथा’ संग्रह सादर

November 18, 2025
स्मिता विष्णू वाघमारे एकमेव अनुभवी उमेदवार.

स्मिता विष्णू वाघमारे एकमेव अनुभवी उमेदवार.

November 17, 2025

  • Contact Us
  • Home

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • Contact Us

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.