• Contact Us
  • Home
Saturday, May 9, 2026
  • Login
Ugavatiche Rang
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • Contact Us
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • Contact Us
No Result
View All Result
No Result
View All Result

पडळकर बीडला येताच पेट्रस गायकवाडची गच्छंती..

महेश माधवराव वाघमारे by महेश माधवराव वाघमारे
October 15, 2025
in बीड जिल्हा
0
पडळकर बीडला येताच पेट्रस गायकवाडची गच्छंती..

बीड (प्रतिनिधी) आ.गोपीचंद पडळकर हे मंगळवारी बीडला येऊन गेले,त्यांनी हिंदू जागरण समितीच्या व्यासपीठावरून इशारा देताच बीडच्या जिल्हा कारागृहामध्ये बळजबरीने कायद्यांचे धर्मांतरण करण्याच्या आरोपावरून वादात सापडलेले कारागृह अधीक्षक पेट्रेस गायकवाड यांची उचलबांगडी झाली आहे.गायकवाडची थेट नागपूरला बदली करण्यात आली आहे.

बीडच्या जिल्हा कारागृहामध्ये जे बंदीवान कैदी आहेत त्यांच्यावर बळजबरीने धर्मांतरण करण्यासाठी कारागृह अधीक्षक पेट्रस गायकवाड हे बळजबरी करतात ,त्यांना जाणीवपूर्वक मारहाण करणे ,अन्नपाणी न देणे अशा प्रकारे त्रास दिला जातो असा आरोप एका कैद्याच्या वकिलाने आणि त्याआधी भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी केला होता, या आरोपाने महाराष्ट्रात एकच खळबळ उडाली होती. याआधी जळगाव येथील एका बंदीवान कैद्याच्या खून प्रकरणात वादात अडकलेले गायकवाड हे बीडमध्ये आल्यानंतर पुन्हा वादग्रस्त ठरले .अखेर त्यांची बीड येथून उचल बांगडी करण्यात आले असून त्यांना नागपूर येथे उपाधीक्षक म्हणून पाठवण्यात आले आहे.

Previous Post

प्रामाणिक आणि निष्ठावंतांनाच संधी देणार – आ.संदीप क्षीरसागर

Next Post

इंद्रनील नाईक गोंदियाचे नवीन पालकमंत्री

महेश माधवराव वाघमारे

महेश माधवराव वाघमारे

महेश वाघमारे, बीड

Next Post

इंद्रनील नाईक गोंदियाचे नवीन पालकमंत्री

ताज्या बातम्या

अविनाश पाठक यास 7 दिवसाची कोठडी…

May 8, 2026

तन – मन – मेंदू ला बलवान बनवणारे देवदूत,डॉ विशाल पिंगळकर.

May 6, 2026

जादूई स्वर हरपला ; आशा भोसले यांचं निधन!

April 12, 2026

अजितदादांच्या स्वप्नातील जिल्हा घडविण्यासाठी सुनेत्राताई कटिबध्द

February 12, 2026
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांकडे तीन खाती…

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांकडे तीन खाती…

January 31, 2026

घोषवादन – नवति स्वरशक्तीचा;आज बीड येथे जागर ….

January 4, 2026

  • Contact Us
  • Home

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • Contact Us

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.