• Contact Us
  • Home
Saturday, February 7, 2026
  • Login
Ugavatiche Rang
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • Contact Us
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • Contact Us
No Result
View All Result
No Result
View All Result

बीड नगराध्यक्षपद एस सी महिलेसाठी तर अंबाजोगाई ओबीसी महिलेसाठी राखीव!

महेश माधवराव वाघमारे by महेश माधवराव वाघमारे
October 6, 2025
in ऑनलाईन वृत्तसेवा
0

बीड (प्रतिनिधी ) बीड नगरपालिकेचे नगराध्यक्ष पद हे एस सी महिला प्रवर्गासाठी राखीव झाले आहे तर अंबाजोगाई ओबीसी महिलेसाठी राखीव झाले आहे. मंत्रालयात नगराध्यक्ष पदासाठी सोडत जाहीर करण्यात आली त्यामध्ये सर्वांचे लक्ष लागलेल्या बीड नगरपालिकेचे नगराध्यक्ष पद अनुसूचित जाती च्या महिलेसाठी राखीव झाले आहे.तर मिळालेल्या माहितीनुसार माजलगाव आणि अंबाजोगाईचे नगराध्यक्षपद ओबीसी महिलेसाठी राखीव झाले आहे.

दिवाळीनंतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होण्याच्या दृष्टीने हालचाली सुरू झाले आहेत. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदासाठीचे आणि पंचायत समितीच्या सभापतीपदासाठीचे आरक्षण जाहीर झाल्यानंतर सोमवारी सहा ऑक्टोबर रोजी राज्यातील नगरपालिका निवडणुकांचे नगराध्यक्ष पदासाठी चे आरक्षण साठी सोडत काढण्यात आली.यामध्ये बीड नगरपालिकेच्या नगराध्यक्ष पद एस सी महिलेसाठी राखीव झाले आहे.

Previous Post

रोहित शर्माचे कर्णधारपद काढले…

Next Post

मिनी विधानसभेवर महिलांचे राज्य:नगराध्यक्षपद सोडत जाहीर.

महेश माधवराव वाघमारे

महेश माधवराव वाघमारे

महेश वाघमारे, बीड

Next Post

मिनी विधानसभेवर महिलांचे राज्य:नगराध्यक्षपद सोडत जाहीर.

ताज्या बातम्या

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांकडे तीन खाती…

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांकडे तीन खाती…

January 31, 2026

घोषवादन – नवति स्वरशक्तीचा;आज बीड येथे जागर ….

January 4, 2026

गिल आऊट ईशान इन:टीम इंडिया घोषित..

December 20, 2025
युट्युब चॅनेलला न प निवडणुकीत मतदान केंद्रावर प्रवेश नाही.

युट्युब चॅनेलला न प निवडणुकीत मतदान केंद्रावर प्रवेश नाही.

November 26, 2025
पीएनजी ज्वेलर्स’तर्फे नव्या पिढीच्या वधूसाठी ‘प्रथा’ संग्रह सादर

पीएनजी ज्वेलर्स’तर्फे नव्या पिढीच्या वधूसाठी ‘प्रथा’ संग्रह सादर

November 18, 2025
स्मिता विष्णू वाघमारे एकमेव अनुभवी उमेदवार.

स्मिता विष्णू वाघमारे एकमेव अनुभवी उमेदवार.

November 17, 2025

  • Contact Us
  • Home

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • Contact Us

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.