• Contact Us
  • Home
Monday, December 1, 2025
  • Login
Ugavatiche Rang
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • Contact Us
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • Contact Us
No Result
View All Result
No Result
View All Result

जसप्रीत बुमराहविना भारतीय संघ चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये…

महेश माधवराव वाघमारे by महेश माधवराव वाघमारे
February 11, 2025
in ऑनलाईन वृत्तसेवा, क्रीडा विश्व
0

आयसीसीने भारताचा अंतिम संघ जाहीर केला आहे. आठ वर्षांच्या विश्रांतीनंतर आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ स्पर्धा परतली आहे. या स्पर्धेसाठी अंतिम संघ जाहीर करण्याची आज शेवटची तारीख होती.जसप्रीत बुमराह याच्या दुखापतीमुळे तो स्पर्धेला मुकण्याची शक्यता वर्तवली जात होती अखेर ही शक्यता खरी ठरली. वरुण चक्रवर्ती आणि हर्षित राणाही या स्पर्धेत सहभागी होणार आहे.पाकिस्तानमध्ये १९ फेब्रुवारीपासून चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धा सुरू होणार आहे. स्पर्धेच्या सुरुवातीच्या टप्प्यासाठी आठ संघांना दोन गटात विभागण्यात आले आहे,. प्रत्येक संघ तीन साखळी सामने खेळेल, ज्यामध्ये प्रत्येक गटातील अव्वल दोन संघ उपांत्य फेरीत पोहोचतील. गट अ मध्ये बांगलादेश, भारत, पाकिस्तान आणि न्यूझीलंड यांचा समावेश आहे, तर गट ब मध्ये अफगाणिस्तान, इंग्लंड, ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका यांचा समावेश आहे. स्पर्धेच्या उद्घाटन सामन्यात १९ फेब्रुवारी रोजी कराची येथे यजमान पाकिस्तानचा सामना न्यूझीलंडशी होईल.

जसप्रीत बुमराहला बॉर्डर गावस्कर ट्रॉफीच्या शेवटच्या सामन्यात पाठ दुखीमुळे मैदान सोडावे लागले होते आणि त्यानंतर तो मैदानाबाहेर आहे. त्याच्या खेळण्यावर प्रश्नचिन्ह होते. पण आयसीसीने जाहीर केलेल्या अंतिम संघात त्याचे नाव नाही हा भारतीय संघास धक्का मानला जात आहे.

गट ब

अफगाणिस्तान: हशमतुल्ला शाहिदी (कर्णधार), इब्राहिम झदरन, रहमानउल्ला गुरबाज, सेदीकुल्लाह अटल, रहमत शाह, इक्रम अलीखिल, गुलबदिन नायब, अजमतुल्ला उमरझाई, मोहम्मद नबी, रशीद खान, एएम गझनफर, नूर अहमद, फजलहक फारूकी, फरीद मलिक, नावेद झदरान

राखीव जागा: दरविश रसूली, नांग्याल खरोती, बिलाल सामी

इंग्लंड: जोस बटलर (कर्णधार), जोफ्रा आर्चर, गस अ‍ॅटकिन्सन, जेकब बेथेल, हॅरी ब्रूक, ब्रायडन कार्स, बेन डकेट, जेमी ओव्हरटन, जेमी स्मिथ, लियाम लिव्हिंगस्टोन, आदिल रशीद, जो रूट, साकिब महमूद, फिल साल्ट, मार्क वूड

ऑस्ट्रेलिया: अ‍ॅलेक्स कॅरी, नॅथन एलिस, आरोन हार्डी, ट्रॅव्हिस हेड, जोश इंग्लिस, मार्नस लाबुशेन, ग्लेन मॅक्सवेल, मॅट शॉर्ट, स्टीव्ह स्मिथ, मिशेल स्टार्क, अ‍ॅडम झम्पा,

चार बदली खेळाडूंची नावे अद्याप जाहीर केली गेलेली नाहीत

दक्षिण आफ्रिका: टेम्बा बावुमा (कर्णधार), टोनी डी झोर्झी, मार्को यानसेन, हेनरिक क्लासेन, केशव महाराज, एडन मार्कराम, डेव्हिड मिलर, विआन मुल्डर, लुंगी एनगिडी, कागिसो रबाडा, रायन रिकेल्टन, तबरेझ शम्सी, ट्रिस्टन स्टब्स, रॅसी व्हॅन कॉर्बिन ड्यूस, बोस्सेन

प्रवासी राखीव: क्वेना माफाका

गट अ

भारत: रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल (उपकर्णधार) विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल, हार्दिक पंड्या, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, अर्शदीप सिंग, यशस्वी जैस्वाल, ऋषभ पंत, रवींद्र जडेजा.

बांग्लादेश: नजमुल हुसेन शांतो (कर्णधार), सौम्या सरकार, तन्झिद हसन, तौहीद हृदोय, मुशफिकुर रहीम, एमडी महमूद उल्ला, जाकेर अली अनिक, मेहिदी हसन मिराझ, रिशाद हुसेन, तस्किन अहमद, मुस्तफिजुर रहमान, परवेझ होसाई इमोन, नसुम हसन अहमद, तन्झीद हसन, नसुम हसन, तन्झिद रहिम.

न्यूझीलंड: मिचेल सँटनर (कर्णधार), मायकेल ब्रेसवेल, मार्क चॅपमन, डेव्हॉन कॉनवे, लॉकी फर्ग्युसन, मॅट हेन्री, टॉम लॅथम, डॅरिल मिचेल, विल ओ’रोर्क, ग्लेन फिलिप्स, रचिन रवींद्र, बेन सीयर्स, नॅथन स्मिथ, केन विल्यमसन, विल यंग.

पाकिस्तानः मोहम्मद रिझवान (कर्णधार), बाबर आझम, फखर जमान, कामरान गुलाम, सौद शकील, तय्यब ताहिर, फहीम अश्रफ, खुशदिल शाह, सलमान अली आगा, उस्मान खान, अबरार अहमद, हरिस रौफ, मोहम्मद हसनैन, नसीम शाह, शाहीन शाह आफ्रिदी

Previous Post

पं.उपाध्याय यांच्या विचारांमध्ये समाजाच्या विकासाची बिजे – फडणवीस

Next Post

जसप्रीत बुमराहविना भारतीय संघ चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये…

महेश माधवराव वाघमारे

महेश माधवराव वाघमारे

महेश वाघमारे, बीड

Next Post

जसप्रीत बुमराहविना भारतीय संघ चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये…

ताज्या बातम्या

युट्युब चॅनेलला न प निवडणुकीत मतदान केंद्रावर प्रवेश नाही.

युट्युब चॅनेलला न प निवडणुकीत मतदान केंद्रावर प्रवेश नाही.

November 26, 2025
पीएनजी ज्वेलर्स’तर्फे नव्या पिढीच्या वधूसाठी ‘प्रथा’ संग्रह सादर

पीएनजी ज्वेलर्स’तर्फे नव्या पिढीच्या वधूसाठी ‘प्रथा’ संग्रह सादर

November 18, 2025
स्मिता विष्णू वाघमारे एकमेव अनुभवी उमेदवार.

स्मिता विष्णू वाघमारे एकमेव अनुभवी उमेदवार.

November 17, 2025
वेळेवर निर्णय न घेतल्याने जयदत्त क्षीरसागर यांच्या समर्थकांची पांगापांग.

वेळेवर निर्णय न घेतल्याने जयदत्त क्षीरसागर यांच्या समर्थकांची पांगापांग.

November 17, 2025
आता भाजपातही क्षीरसागर:फडणवीसांनी केले स्वागत.

आता भाजपातही क्षीरसागर:फडणवीसांनी केले स्वागत.

November 16, 2025
विधानसभेसाठीची भाजपची पहिली यादी जाहीर; ‘या’ नावांवर शिक्कामोर्तब

बीड शहरात प्रथमच भाजप ठरू पाहतोय तुल्यबळ पक्ष.

November 16, 2025

  • Contact Us
  • Home

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • Contact Us

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.