• Contact Us
  • Home
Wednesday, February 4, 2026
  • Login
Ugavatiche Rang
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • Contact Us
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • Contact Us
No Result
View All Result
No Result
View All Result

बीड शहरात, २४ ते ३१ जानेवारी,श्री समर्थ पादुका प्रचार दौरा भिक्षा फेरी

महेश माधवराव वाघमारे by महेश माधवराव वाघमारे
January 20, 2025
in ऑनलाईन वृत्तसेवा, सांस्कृतिक
0

बीड (प्रतिनिधी) श्री समर्थ रामदास स्वामी संस्थान सज्जनगड येथील पादुका प्रचार व दौराभिक्षा फेरी, जन्मस्थान जांब समर्थ येथून अंबानगरी मार्गे सज्जनगड जाताना बीड शहरात भिक्षा फेरीला शुक्रवार २५ जानेवारीपासून सुरुवात होणार आहे.
ही भिक्षा फेरी व प्रचार दौरा ३१ जानेवारी दुपारी बारापर्यंत चालणार आहे. शुक्रवार २४ जानेवारी रोजी सहयोग नगर मधील सर्वेश्वर गणेश मंदिरापासून सुभाष रोड मार्गे थोरले पाटांगणापर्यंत पादुकांची भव्य मिरवणूक काढण्यात येणार आहे, यावेळी ह. भ. प. महादेव महाराज चाकरवाडीकर, श्री भूषण स्वामी अध्यक्ष सज्जनगड संस्थान , समर्थांच्या घराण्यातील अकरावे वंशज,मान्यवर, लोकप्रतिनिधीची, नागरिक बंधू भगिनीचीं विविध ठिकाणी स्वागताला उपस्थिती असणार आहे.
दिनांक 25 ते 31 जानेवारी सकाळी आठ ते दुपारी बारा यावेळी शहराच्या विविध भागात भिक्षा फेरीचा कार्यक्रम होईल. पाटांगणावर मुक्कामी असलेल्या पादुका ठिकाणी दररोज सकाळी काकड आरती, अभिषेक व आरती आठ ते बारा पर्यंत भिक्षा फेरी, सायंकाळी सांप्रदायिक नित्य उपासना , किर्तन सेवा, शेजारती होईल. सर्व भाविक भक्तांनी, समर्थ सेवेकर, नागरिक बंधू-भगिनींनी सहभागी होण्याचे आवाहन संपादक दिलीपराव खिस्ती विनायक महाराज पाटांगणकर ,प्रा.डाॅ. दीपक देशमुख, समर्थ भक्त कृष्णा महाराज रामदासी यांनी केले आहे.

भिक्षा फेरी चे वेळापत्रक :
शनिवार 25 जानेवारी रोजी ,धोंडीपुरा, पाटांगण गल्ली, बोबडेश्वर गल्ली,सराफा रोड, टिळक रोड, सुभाष रोड.
रविवार 26 रोजी, पेठ बीड, हिरालाल चौक, बुरुड गल्ली, काळा हनुमान ठाणा.,
सोमवार 27 रोजी, सावरकर महाविद्यालय परिसर, नेत्रधाम, दुधाळ कॉलनी, सहयोग नगर.
मंगळवार 28 रोजी, कृषी नगर, नामदेव नगर, पिंगळे नगर, नाट्यगृह परिसर ,विद्यानगर पश्चिम
. बुधवार 29 रोजी, क्रांतीनगर, जवाहर कॉलनी, भक्ती कन्स्ट्रक्शन, श्रीराम नगर.
गुरुवार 30 रोजी, गायत्री नगर, चक्रधर नगर, शिंदे, नगर सुमती नगर.

Previous Post

बीडची लेक,बिडचीच सेवा करायला मिळाली असती तर……पंकजाताई मुंडे

Next Post

सोशल मीडियाच्या अतिरेकामुळे गरीब मोनालीसाने कुंभमेळा सोडला…

महेश माधवराव वाघमारे

महेश माधवराव वाघमारे

महेश वाघमारे, बीड

Next Post

सोशल मीडियाच्या अतिरेकामुळे गरीब मोनालीसाने कुंभमेळा सोडला…

ताज्या बातम्या

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांकडे तीन खाती…

January 31, 2026

घोषवादन – नवति स्वरशक्तीचा;आज बीड येथे जागर ….

January 4, 2026

गिल आऊट ईशान इन:टीम इंडिया घोषित..

December 20, 2025
युट्युब चॅनेलला न प निवडणुकीत मतदान केंद्रावर प्रवेश नाही.

November 26, 2025
पीएनजी ज्वेलर्स’तर्फे नव्या पिढीच्या वधूसाठी ‘प्रथा’ संग्रह सादर

November 18, 2025
स्मिता विष्णू वाघमारे एकमेव अनुभवी उमेदवार.

November 17, 2025

  • Contact Us
  • Home

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In