• Contact Us
  • Home
Saturday, May 9, 2026
  • Login
Ugavatiche Rang
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • Contact Us
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • Contact Us
No Result
View All Result
No Result
View All Result

शमी परतला,हर्षित राणाही संघात,भारतीय संघ जाहीर.

महेश माधवराव वाघमारे by महेश माधवराव वाघमारे
January 18, 2025
in ऑनलाईन वृत्तसेवा, क्रीडा विश्व
0

मुंबई (प्रतिनिधी) आगामी चॅम्पियन्स ट्राॅफीपूर्वी इंग्लंड क्रिकेट संघ भारत दाैरा करणार आहे. ज्यात दोन्ही संघामध्ये पाच सामन्यांची टी20 मालिका आणि तीन सामन्यांची वनडे मालिका खेळली जाईल. आयसीसीच्या या स्पर्धेपूर्वी टीम इंडियसाठी ही मालिका खूप महत्त्वाची मानली जात आहे.इंग्लंड विरुद्ध वनडे मालिकेसाठी भारतीय संघ-
रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल (कर्णधार), विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल, हार्दिक पांड्या, अक्षर पटेल, वाँशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, अर्शदीप सिंग, यशस्वी जयस्वाल, रिषभ पंत, रवींद्र जडेजा, हर्षीत राणा

टी20 मालिकेसाठी टीम इंडियाची आधीच घोषणा करण्यात आली आहे. दरम्यान आज (18 जानेवारी) पत्रकार परिषदेत बोलताना मुख्य निवडकर्ता आणि कर्णधार रोहित शर्माने चॅम्पियन्स ट्राॅफी आणि वनडे संघाची घोषणा केली आहे.

टी20 मालिकेतील सामने कोलकाता, चेन्नई, राजकोट, पुणे आणि मुंबई येथे खेळले जातील. तर एकदिवसीय सामने नागपूर, कटक आणि अहमदाबाद येथे होतील. ही टी20 मालिका 22 जानेवारी ते 2 फेब्रुवारी दरम्यान खेळली जाईल. यानंतर एकदिवसीय मालिका 6 फेब्रुवारी ते 12 फेब्रुवारी दरम्यान खेळली जाईल. टी20 मालिकेतील सामने संध्याकाळी सात वाजता सुरू होतील. तर एकदिवसीय मालिकेतील सामने दुपारी 1:30 वाजता सुरू होणार आहेत.

भारत आणि इंग्लंड टी20 मालिकेचे वेळापत्रक

22 जानेवारी – पहिला टी20, कोलकाता (सायंकाळी 7 वाजता)
25 जानेवारी – दुसरा टी20, चेन्नई (सायंकाळी 7 वाजता)
28 जानेवारी – तिसरा टी20, राजकोट (सायंकाळी 7 वाजता)
31 जानेवारी – चौथा टी20, पुणे (सायंकाळी 7 वाजता)
2 फेब्रुवारी – पाचवा टी20, मुंबई (सायंकाळी 7 वाजता)

भारत आणि इंग्लंड यांच्यातील एकदिवसीय मालिकेचे वेळापत्रक

6 फेब्रुवारी – पहिला एकदिवसीय सामना, नागपूर (दुपारी 1.30 वाजता)
9 फेब्रुवारी – दुसरा एकदिवसीय सामना, कटक (दुपारी 1.30 वाजता)
12 फेब्रुवारी – तिसरा एकदिवसीय सामना, अहमदाबाद (दुपारी 1.30 वाजता)

Previous Post

शमी परतला,हर्षित राणाही संघात,भारतीय संघ जाहीर.

Next Post

मी अर्जुन आहे अभिमन्यू नाही-शिर्डीत धनंजय मुंडे यांनी मौन सोडले.

महेश माधवराव वाघमारे

महेश माधवराव वाघमारे

महेश वाघमारे, बीड

Next Post

मी अर्जुन आहे अभिमन्यू नाही-शिर्डीत धनंजय मुंडे यांनी मौन सोडले.

ताज्या बातम्या

अविनाश पाठक यास 7 दिवसाची कोठडी…

May 8, 2026

तन – मन – मेंदू ला बलवान बनवणारे देवदूत,डॉ विशाल पिंगळकर.

May 6, 2026

जादूई स्वर हरपला ; आशा भोसले यांचं निधन!

April 12, 2026

अजितदादांच्या स्वप्नातील जिल्हा घडविण्यासाठी सुनेत्राताई कटिबध्द

February 12, 2026
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांकडे तीन खाती…

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांकडे तीन खाती…

January 31, 2026

घोषवादन – नवति स्वरशक्तीचा;आज बीड येथे जागर ….

January 4, 2026

  • Contact Us
  • Home

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • Contact Us

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.