• Contact Us
  • Home
Saturday, May 9, 2026
  • Login
Ugavatiche Rang
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • Contact Us
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • Contact Us
No Result
View All Result
No Result
View All Result

दत्तधाम मधील श्रीदत्त मूर्तीची गुरुवारी प्राणप्रतिष्ठा

महेश माधवराव वाघमारे by महेश माधवराव वाघमारे
December 25, 2024
in ऑनलाईन वृत्तसेवा, सांस्कृतिक
0

बीड/प्रतिनिधी
शहरातील फुलाईनगर भागात असलेल्या दत्तधाम येथील मंदिराचे काम सुरू आहे,सध्या मुख्य गाभाऱ्याचे काम पूर्ण झाले असून परिसरातील भाविकांच्या सहकार्याने हे काम सुरू आहे,गुरुवार दि 25 रोजी श्रीदत्त मूर्तीची भव्य शोभायात्रा निघणार असून दि 26 रोजी विधिवत प्राणप्रतिष्ठा होणार आहे तर दि 27 रोजी महाप्रसाद आयोजित करण्यात आला आहे तिन्ही दिवशी भाविकांनी उपस्थित राहावे असे आवाहन करण्यात आले आहे

बीड शहरातील फुलाई नगर गुरुप्रसाद कॉलनी एकता नगर व्यंकटेश कॉलनी येथील भाविक भक्तांच्या सहकार्याने भव्य आणि दिव्य श्रीदत्त मंदिराचे काम सुरू असून सध्या गाभाऱ्याचे काम पूर्ण झाले आहे अत्यंत सुंदर आणि मनमोहक अशी दत्तमूर्ती देखील आणण्यात आली आहे दिनांक 25 रोजी दुपारी चार वाजता भगवान दत्तात्रयाच्या मूर्तीची शोभायात्रा निघणार असून दिनांक 26 गुरुवार रोजी सकाळी आठ वाजता पत्रकार प्रशांत सुलाखे,उद्योजक अतुल संघांनी,शामसेठ क्षीरसागर, संदीप कुलकर्णी, योगेश खडके या यजमानाच्या हस्ते प्राणप्रतिष्ठा सोहळा होणार आहे,या सोहळ्यासाठी श्रीसमर्थ संस्थान साडे भोगलगाव येथील सद्गुरू सुरेश महाराज रामदासी यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे

,सायंकाळी चार वाजता प्राणप्रतिष्ठा झाल्यानंतर दर्शन सोहळा आयोजित करण्यात आला आहे तर रात्री 8 ते 10 या वेळेत नादब्रह्मच्या स्थानिक कलाकारांचा गुरुवार पंचपदी आणि भजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे दिनांक 27 रोजी याच भागात असलेल्या संदीप कुलकर्णी यांच्या वतीने महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे या तीनही दिवसात दत्त भक्तांनी उपस्थित राहून कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आव्हान श्री दत्त मंदिर देवस्थान दत्तधाम बीडच्या वतीने करण्यात आले आहे सध्या मंदिराचे काम सुरू असून भाविक भक्तांनी सरळ हाताने मदत करावी असे देखील आवाहन करण्यात आले आहे

Previous Post

संगीत मानापमान अभिजात मराठी कला, संगीताला रिइन्व्हेंट करणारा – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Next Post

महाराष्ट्र संघात साक्षी शिंदे व अनुश्री स्वामी यांची निवड..

महेश माधवराव वाघमारे

महेश माधवराव वाघमारे

महेश वाघमारे, बीड

Next Post

महाराष्ट्र संघात साक्षी शिंदे व अनुश्री स्वामी यांची निवड..

ताज्या बातम्या

अविनाश पाठक यास 7 दिवसाची कोठडी…

May 8, 2026

तन – मन – मेंदू ला बलवान बनवणारे देवदूत,डॉ विशाल पिंगळकर.

May 6, 2026

जादूई स्वर हरपला ; आशा भोसले यांचं निधन!

April 12, 2026

अजितदादांच्या स्वप्नातील जिल्हा घडविण्यासाठी सुनेत्राताई कटिबध्द

February 12, 2026
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांकडे तीन खाती…

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांकडे तीन खाती…

January 31, 2026

घोषवादन – नवति स्वरशक्तीचा;आज बीड येथे जागर ….

January 4, 2026

  • Contact Us
  • Home

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • Contact Us

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.