• Contact Us
  • Home
Wednesday, June 24, 2026
  • Login
Ugavatiche Rang
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • Contact Us
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • Contact Us
No Result
View All Result
No Result
View All Result

बीड जिल्हाधिकारीपदाचा प्रभार श्रीकृष्ण पांचाळ यांच्याकडे….

महेश माधवराव वाघमारे by महेश माधवराव वाघमारे
November 29, 2024
in बीड जिल्हा
0

बीड(प्रतिनिधी)
बीडचे जिल्हाधिकारी अविनाश पाठक हे मसुरी येथे महिन्याभराच्या प्रशिक्षणासाठी जात आहे. त्यामुळे बीड जिल्हाधिकारी या पदाचा अतिरिक्त कार्यभार जालना जिल्ह्याचे जिल्हाधिकारी श्रीकृष्ण पांचाळ यांच्याकडे सोपविण्यात आला आहे.या संदर्भातील आदेश छत्रपती संभाजीनगर येथील विभागीय आयुक्त दिलीप गावडे यांनी काढला आहे.

बीडचे जिल्हाधिकारी अविनाश पाठक हे २ ते २७ डिसेंबर या कालावधीसाठी मसुरी येथील लाल बहादुर शास्त्री राष्ट्रीय प्रशासन अकादमी येथे प्रशिक्षणासाठी जाणार आहेत. त्यामुळे पाठक यांना २९ नोव्हेंबर रोजी कार्यमुक्त करण्यात आले आहे. त्यामुळे जिल्हाधिकारी बीड या अतिरिक्त कार्यभार विभागीय आयुक्त यांच्या सल्ल्याने जालना जिल्ह्याचे जिल्हाधिकारी श्रीकृष्ण पांचाळ यांच्याकडे सोपविण्यात येत आहे.

Previous Post

होंडाची इलेक्ट्रिक स्कूटर बाजारात लॉन्च ;किंमतही माफक…

Next Post

सवाई गंधर्व मोहोत्सवात दिग्गज कलावंत सादर करणार गायन-वादन-,नर्तन…..

महेश माधवराव वाघमारे

महेश माधवराव वाघमारे

महेश वाघमारे, बीड

Next Post

सवाई गंधर्व मोहोत्सवात दिग्गज कलावंत सादर करणार गायन-वादन-,नर्तन…..

ताज्या बातम्या

शेतकऱ्यांना कर्जमाफी-देवेंद्र फडणवीस

June 2, 2026

विश्वकल्याणार्थ ९० दांपत्यांच्या ‘पंचकुंडीय भव्य विष्णूयाग’ संपन्न

June 2, 2026

अविनाश पाठक यास 7 दिवसाची कोठडी…

May 8, 2026

तन – मन – मेंदू ला बलवान बनवणारे देवदूत,डॉ विशाल पिंगळकर.

May 6, 2026

जादूई स्वर हरपला ; आशा भोसले यांचं निधन!

April 12, 2026

अजितदादांच्या स्वप्नातील जिल्हा घडविण्यासाठी सुनेत्राताई कटिबध्द

February 12, 2026

  • Contact Us
  • Home

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • Contact Us

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.