पर्थ/
भारत-ऑस्ट्रेलिया 5 सामन्यांचा बॉर्डर गावस्कर ट्रॉफीचा पहिला सामना पर्थमध्ये खेळवला जात आहे. हा सामना पाचव्या दिवशी तिसऱ्या सत्रात भारताने 295 धावानी जिंकला आहे.
534 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाचा डाव 238 वर आटोपला. चौथ्या दिवशी मोहम्मद सिराजने उस्मान ख्वाजा आणि स्टीव्ह स्मिथला आपला बळी बनवले, तर जसप्रीत बुमराहने ट्रॅव्हिस हेडच्या रूपाने मोठे यश संपादन केले. हेड वैयक्तिक 89 धावांवर बाद आहे. यानंतर नितीश राणाने मिचेल मार्शला बाद केले आणि वॉशिंग्टन सुंदरने टी-ब्रेकच्या आधी मिचेल स्टार्कला बाद करून भारताला आणखी एक यश मिळवून दिले. बुमराहने 3 ,सिराजने 3,वशिंग्टन सुंदरने 2,तर हर्षित राणा आणि नितीश रेड्डीने प्रत्येकी 1 बळी घेतला,दोन्ही इनिंगमध्ये एकूण 8 बळी घेणारा बुमराह सामनावीर ठरला.
भारताचा कांगारुवर विजय…