• Contact Us
  • Home
Saturday, May 9, 2026
  • Login
Ugavatiche Rang
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • Contact Us
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • Contact Us
No Result
View All Result
No Result
View All Result

स्वनिल गलधर शिवसेनेच्या बीड जिल्हाप्रमुखपदी नियुक्त…

महेश माधवराव वाघमारे by महेश माधवराव वाघमारे
November 21, 2024
in ऑनलाईन वृत्तसेवा
0

बीड (प्रतिनिधी) भाजपचे एकेकाळचे सक्रिय नेते तथा मराठा आंदोलक म्हणून गेल्या काही महिन्यात सुपरीचित झालेल्या स्वप्निल गलधर यांची शिवसेनेच्या जिल्हाप्रमुखपदी नियुक्ती झाली असून आज मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांनी त्यांना नियुक्तीचे पत्र दिले आहे. यावेळी शिवसेनेचे दुसरे जिल्हाप्रमुख सचिन मुळूक आणि मुख्यमंत्री आरोग्य सहाय्यता कक्षाचे बाजीराव चव्हाण हे उपस्थित होते.

स्वप्निल गलधर हे एकेकाळी भाजपा नेत्या पंकजाताई मुंडे यांचे विश्वासू सहकारी होते तर लिंबागणेश या मोठ्या गावच्या सरपंचपदाची धुराही त्यांनी सांभाळलेली आहे .गेल्या काही दिवसापासून त्यांनी भाजपा चे काम थांबवून पूर्ण वेळ मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे यांच्यासोबत सक्रियपणे कार्य केले कार्य करीत आहेत. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत त्यांनीही उमेदवारी अर्ज दाखल केला होता मात्र मनोज जरांगे यांच्या आदेशानंतर त्यांनी आपला उमेदवारी अर्ज परत घेतला होता .आता ते शिंदे यांच्या शिवसेनेचे जिल्हाप्रमुख म्हणून कसे कार्य करतात हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. त्यांच्या निवडीचे बीड शहर आणि जिल्ह्यात स्वागत करण्यात आले आहे.

Previous Post

मयत बेवारस सुशीला जोशी यांच्यावर ब्राम्हण समाज बांधवांनी केले अंत्यसंस्कार

Next Post

ज्ञानराधाच्या पंटरवर सपत्नीक गुन्हा;ठेवीदारांचा तळतळाट भोवला…

महेश माधवराव वाघमारे

महेश माधवराव वाघमारे

महेश वाघमारे, बीड

Next Post
ज्ञानराधाच्या पंटरवर सपत्नीक गुन्हा;ठेवीदारांचा तळतळाट भोवला…

ज्ञानराधाच्या पंटरवर सपत्नीक गुन्हा;ठेवीदारांचा तळतळाट भोवला…

ताज्या बातम्या

अविनाश पाठक यास 7 दिवसाची कोठडी…

May 8, 2026

तन – मन – मेंदू ला बलवान बनवणारे देवदूत,डॉ विशाल पिंगळकर.

May 6, 2026

जादूई स्वर हरपला ; आशा भोसले यांचं निधन!

April 12, 2026

अजितदादांच्या स्वप्नातील जिल्हा घडविण्यासाठी सुनेत्राताई कटिबध्द

February 12, 2026
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांकडे तीन खाती…

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांकडे तीन खाती…

January 31, 2026

घोषवादन – नवति स्वरशक्तीचा;आज बीड येथे जागर ….

January 4, 2026

  • Contact Us
  • Home

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • Contact Us

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.