• Contact Us
  • Home
Saturday, May 9, 2026
  • Login
Ugavatiche Rang
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • Contact Us
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • Contact Us
No Result
View All Result
No Result
View All Result

सर्वांशी असलेले आपुलकीचे नाते हीच आ.संदीप क्षीरसागर यांची खरी ताकद- दीपक कुलकर्णी

महेश माधवराव वाघमारे by महेश माधवराव वाघमारे
November 19, 2024
in ऑनलाईन वृत्तसेवा
0

बीड (प्रतिनिधी) आ.संदीप क्षीरसागर म्हणजे कसोटीच्या काळात स्वत:ला सिध्द करुन पुढे आलेले सर्वमान्य नेतृत्व असल्याचे पक्षाचे नेतेही मान्य करतात,मतदारसंघातील सर्वांसोबत असलेले आपुलकीचे नाते हीच त्यांची खरी राजकीय ताकद ठरली आहे म्हणूनच मतदारसंघातील जनतेने आपला हक्काचा लोकप्रतिनिधी संबोधले आहे. पुन्हा एकदा संदीप क्षीरसागर यांना आपला लोकप्रतिनिधी म्हणून निवडून देण्यासाठी अनुक्रमांक ३, तुतारी वाजवणारा माणूस या चिन्हासमोरील बटन दाबून प्रचंड मतांनी विजयी करा असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्रजी पवार) पक्षाचे ऍड.दीपक कुलकर्णी यांनी केले आहे.

एका पत्रकाद्वारे ऍड.दीपक कुलकर्णी यांनी म्हंटले आहे की, आ. संदीप क्षीरसागर यांचे बीड मतदारसंघातील सर्वांसोबत असलेले आपुलकीचे नाते हीच त्यांची खरी राजकीय ताकद आहे. विकासकामांसाठी कायम आग्रही असलेल्या या नेतृत्वाला बीडमधून संधी मिळावी हीच भावना कार्यकर्ते अन् जनतेची असून सुज्ञ मतदारांनी पुन्हा एकदा संदीप क्षीरसागर यांना निवडून देण्याचे आवाहन ऍड.दीपक कुलकर्णी यांनी मतदारांना केले आहे. मागील पाच वर्ष मतदारसंघाचा आमदार म्हणून जनसेवा करताना अनेक योजना मार्गी लावल्यानंतर आणि विरोधकांकडून बिनबुडाचे आरोप झाल्यानंतरही आ.संदीप क्षीरसागर यांनी त्यांना उत्तर दिले नाही. बीड मतदारसंघातील जनता हे सर्व जाणून आहे असेही दीपक कुलकर्णी यांनी पत्रकात म्हटले आहे.

Previous Post

बीड मतदारसंघात 98 हजार लाडक्या बहिणी महायुतीच्या पाठीशी-डॉ.सारिका क्षीरसागरांना विश्वास..

Next Post

बीड मतदारसंघाला विकासाच्या नव्या उंचीवर घेऊन जाण्यासाठी सेवेची संधी द्या-आ.संदीप क्षीरसागर

महेश माधवराव वाघमारे

महेश माधवराव वाघमारे

महेश वाघमारे, बीड

Next Post

बीड मतदारसंघाला विकासाच्या नव्या उंचीवर घेऊन जाण्यासाठी सेवेची संधी द्या-आ.संदीप क्षीरसागर

ताज्या बातम्या

अविनाश पाठक यास 7 दिवसाची कोठडी…

May 8, 2026

तन – मन – मेंदू ला बलवान बनवणारे देवदूत,डॉ विशाल पिंगळकर.

May 6, 2026

जादूई स्वर हरपला ; आशा भोसले यांचं निधन!

April 12, 2026

अजितदादांच्या स्वप्नातील जिल्हा घडविण्यासाठी सुनेत्राताई कटिबध्द

February 12, 2026
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांकडे तीन खाती…

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांकडे तीन खाती…

January 31, 2026

घोषवादन – नवति स्वरशक्तीचा;आज बीड येथे जागर ….

January 4, 2026

  • Contact Us
  • Home

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • Contact Us

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.