• Contact Us
  • Home
Saturday, May 9, 2026
  • Login
Ugavatiche Rang
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • Contact Us
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • Contact Us
No Result
View All Result
No Result
View All Result

गेवराईच्या सर्वांगीण विकासासाठी माझ्या कुंकवाला विधानसभेत पाठवा – सौ. विजेता विजयसिंह पंडित यांची भावनिक साद..

महेश माधवराव वाघमारे by महेश माधवराव वाघमारे
November 19, 2024
in ऑनलाईन वृत्तसेवा
0

गेवराई दि. १९ (प्रतिनिधी) गेवराई विधानसभा मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासासाठी आणि शेतकरी, कष्टकरी यांच्या जीवनात आर्थिक क्रांती घडून आणण्यासाठी मतदारांनी महायुतीचे उमेदवार विजयसिंह पंडित यांना प्रचंड मताधिक्याने विजयी करून माझ्या कुंकवाच्या धन्याला विधानसभेत पाठवा अशी भावनिक साद सौ. विजेता विजयसिंह पंडित यांनी मतदारांना घातली आहे.

भाजप शिवसेना राष्ट्रवादी रिपाई मित्रपक्ष महायुतीचे उमेदवार विजयसिंह पंडित यांच्या धर्मपत्नी सौ.विजेता विजयसिंह पंडित यांनी संपूर्ण गेवराई शहर पिंजून काढले. प्रचाराच्या शेवटच्या दिवशी त्यांनी महिला माता भगिनींचा आशीर्वाद घेतला. मतदारांच्या वैयक्तिक गाठीभेटी घेऊन विकासाचे व्हिजन त्यांच्यासमोर मांडले. आपला उमेदवार स्वच्छ निष्कलंक असा लाभलेला आहे. घड्याळ या चिन्हासमोरील बटन दाबून तालुक्याच्या विकासासाठी आणि शेतकरी कष्टकऱ्यांच्या जीवनामध्ये आर्थिक क्रांती घडून आणण्यासाठी विजयसिंह पंडित यांना लाखोंच्या मताने विजयी करावे. माझ्या या कुंकवाच्या धण्याला विधानसभेत पाठवून जनसामान्यांची सेवा करण्याची संधी द्या. आज तागात मिळालेल्या पदाचा वापर त्यांनी केवळ जनहितासाठीच केलेला आहे. विरोधकांच्या भुलथापांना आमिषाला बळी पडू नका असे आवाहन सौ विजेता विजयसिंह पंडित यांनी मतदारांना केले आहे.

यावेळी त्यांच्या समवेत राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या तालुकाध्यक्ष मुक्ता आर्दड, पल्लवी गोगुले, किरण दाभाडे,जयश्री दाभाडे,शेख भाभी, वंदना घोलप पुष्पा पंडित प्रतिभा पंडित मीनल पंडित,संगीता सागडे,अनिता काळे, भाग्यश्री पवार, सुप्रिया बोरकर, अर्चना चव्हाण, राणी टकले, अर्चना आंधळे, मीरा राऊत, पल्लवी राठोड यासह असंख्य महिला उपस्थित होत्या.

Previous Post

जनतेच्या पाठबळावरच आपला विजय निश्चित….

Next Post

जिल्हा परिषदेच्या कारभारात कर्तृत्व दाखवणाऱ्या विजयसिंहांना संधी द्या- अमरसिंह पंडित

महेश माधवराव वाघमारे

महेश माधवराव वाघमारे

महेश वाघमारे, बीड

Next Post

जिल्हा परिषदेच्या कारभारात कर्तृत्व दाखवणाऱ्या विजयसिंहांना संधी द्या- अमरसिंह पंडित

ताज्या बातम्या

अविनाश पाठक यास 7 दिवसाची कोठडी…

May 8, 2026

तन – मन – मेंदू ला बलवान बनवणारे देवदूत,डॉ विशाल पिंगळकर.

May 6, 2026

जादूई स्वर हरपला ; आशा भोसले यांचं निधन!

April 12, 2026

अजितदादांच्या स्वप्नातील जिल्हा घडविण्यासाठी सुनेत्राताई कटिबध्द

February 12, 2026
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांकडे तीन खाती…

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांकडे तीन खाती…

January 31, 2026

घोषवादन – नवति स्वरशक्तीचा;आज बीड येथे जागर ….

January 4, 2026

  • Contact Us
  • Home

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • Contact Us

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.