• Contact Us
  • Home
Wednesday, February 4, 2026
  • Login
Ugavatiche Rang
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • Contact Us
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • Contact Us
No Result
View All Result
No Result
View All Result

लक्ष्मीपूजनाच्या मुहूर्ताला बीडमधून लाईट गायब

महेश माधवराव वाघमारे by महेश माधवराव वाघमारे
November 1, 2024
in ताज्या बातम्या
0

बीड आज देशभरामध्ये दिवाळीची धामधूम असून आज महालक्ष्मी पूजन आहे , संध्याकाळी साडे पाच ते साडेआठ असा मुहूर्त लक्ष्मीपूजनासाठी दिलेला आहे .लक्ष्मीपूजनाची तयारी चालू असतानाच सहा वाजता बीड शहरातून वीज गायब झाली असून यामुळे पूजनात अडथळा निर्माण झाला आहे.

प्रकाशाचा सण म्हणून ओळखल्या जाणाऱ्या दीपावलीच्या सायंकाळी सर्वत्र दिवे लावून प्रकाश निर्माण करायचा असतो ,मात्र आज ऐनवेळेस लाईट गेल्यामुळे बीडकरांमध्ये प्रचंड चीड निर्माण झाली आहे .आधीच लक्ष्मीपूजनाचा मुहूर्त कोणता यावर गेल्या अनेक दिवस वाद विवाद होत होते, काहींनी काल लक्ष्मीपूजन केले ते बहुतांश लोक आज लक्ष्मीपूजन करणार आहेत. विशेष म्हणजे काहींनी दिवे लागण्याच्या आधीच आज लक्ष्मीपूजन केले तर आता साडेआठ पर्यंत मुहूर्त असल्याने लक्ष्मीपूजनाची तयारी करत होये, ही तयारी चालू असतानाच लाईट गेल्यामुळे लोकांचा विरस झाला आहे .जास्तीच्या दबावामुळे कुठलीतरी तार तुटली असून ती लवकरात लवकर जोडून वीज पुरवठा सुरळीत करणार असल्याचे सांगण्यात आले आहे. मुहूर्ताच्या आधी जर लाईट आली नाही तर लोकांना तेलाच्या दिव्यात आणि मेणबत्तीच्या प्रकाशात लक्ष्मीपूजन करावे लागणार आहे.

Previous Post

राजेश टोपे,रोहित पवार,मोनिका राजळे कोणाच्या हिटलिस्टवर?

Next Post

आज बलीप्रतिपदा….

महेश माधवराव वाघमारे

महेश माधवराव वाघमारे

महेश वाघमारे, बीड

Next Post

आज बलीप्रतिपदा….

ताज्या बातम्या

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांकडे तीन खाती…

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांकडे तीन खाती…

January 31, 2026

घोषवादन – नवति स्वरशक्तीचा;आज बीड येथे जागर ….

January 4, 2026

गिल आऊट ईशान इन:टीम इंडिया घोषित..

December 20, 2025
युट्युब चॅनेलला न प निवडणुकीत मतदान केंद्रावर प्रवेश नाही.

युट्युब चॅनेलला न प निवडणुकीत मतदान केंद्रावर प्रवेश नाही.

November 26, 2025
पीएनजी ज्वेलर्स’तर्फे नव्या पिढीच्या वधूसाठी ‘प्रथा’ संग्रह सादर

पीएनजी ज्वेलर्स’तर्फे नव्या पिढीच्या वधूसाठी ‘प्रथा’ संग्रह सादर

November 18, 2025
स्मिता विष्णू वाघमारे एकमेव अनुभवी उमेदवार.

स्मिता विष्णू वाघमारे एकमेव अनुभवी उमेदवार.

November 17, 2025

  • Contact Us
  • Home

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • Contact Us

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.