• Contact Us
  • Home
Saturday, February 7, 2026
  • Login
Ugavatiche Rang
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • Contact Us
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • Contact Us
No Result
View All Result
No Result
View All Result

अजित पवारांनी कधी जात-पात पाहिली नाही ;राज ठाकरें कडून कौतुक…

महेश माधवराव वाघमारे by महेश माधवराव वाघमारे
October 30, 2024
in ऑनलाईन वृत्तसेवा, राजकारण
0

“अजित पवार यांचं राजकारण काहीही असो त्यांनी कधी जातपात पाहिली नाही.” तर शरद पवारांनी महाराष्ट्रातल्या राजकारणाचा चिखल केला आहे असे मत राज ठाकरे यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना व्यक्त केले आहे 1978 ला शरद पवारांनी राजकारणाचा चिखल करण्यास सुरुवात केली नसती तर पुढे सगळे राजकारण बिघडलेच नसते असेही राज ठाकरे एका वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमात बोलताना म्हणाले

महाराष्ट्राच्या राजकारणाचा चिखल झाला, यासाठी तुम्ही कुणाला जबाबदार धरता असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला होता तेव्हा ते म्हणाले , ” 1978 ला जर त्यांनी ही सुरूवात केली नसती, तर पुढे हे सगळं झालंच नसतं ” राज ठाकरे यांनी सांगितलं की, नारायण राणे हे शिवसेनेतून बाहेर पडले तेव्हा ते राष्ट्रवादीत जाणार होते, मात्र ऐनवेळी शरद पवार यांनी हात वर केल्यामुळे ते काँग्रेसमध्ये गेले. उद्धव ठाकरे यांच्यासमोर मोदी आणि अमित शाह सांगत होते की पुढचा मुख्यमंत्री कोण होईल? तेव्हा तुम्ही आक्षेप का नाही घेतला, गप्प का बसलात? असा सवाल त्यांनी उद्धव ठाकरे यांना केला.

1978, 1992 आणि नारायण राणे यांच्यावेळेला शरद पवार यांनी जे केलं, असं तीनवेळा झालं आणि पुढे ती सवय पवारांना लागत गेली आणि सगळे निगरगट्ट झाले. उमेदवार तिकीटासाठी पक्ष बदलतात अशी हिंमत होते कशी ? लोकांनी उन्हात रांगा लावून मतदान करायचं आणि नंतर या लोकांनी कोट्यवधी रुपये घेऊन दुसऱ्या पक्षात जायचं. या आशा सर्व फुटकळ लोकांमुळे महाराष्ट्र ओरबाडला जातोय असंही राज ठाकरे म्हणाले.

शरद पवार, उद्धव ठाकरे यांच्यावर टीकास्त्र सोडणाऱ्या राज ठाकरेंनी अजित पवार यांचे मात्र कौतुक केले त्यामुळे राजकीय वर्तुळात मोठी चर्चा होत आहे.

Previous Post

सूचक म्हणून केलेली सही नाकारली;मुंडेंचा उमेदवारी अर्ज बाद…

Next Post

महालक्ष्मी-कुबेर पूजन….

महेश माधवराव वाघमारे

महेश माधवराव वाघमारे

महेश वाघमारे, बीड

Next Post

महालक्ष्मी-कुबेर पूजन….

ताज्या बातम्या

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांकडे तीन खाती…

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांकडे तीन खाती…

January 31, 2026

घोषवादन – नवति स्वरशक्तीचा;आज बीड येथे जागर ….

January 4, 2026

गिल आऊट ईशान इन:टीम इंडिया घोषित..

December 20, 2025
युट्युब चॅनेलला न प निवडणुकीत मतदान केंद्रावर प्रवेश नाही.

युट्युब चॅनेलला न प निवडणुकीत मतदान केंद्रावर प्रवेश नाही.

November 26, 2025
पीएनजी ज्वेलर्स’तर्फे नव्या पिढीच्या वधूसाठी ‘प्रथा’ संग्रह सादर

पीएनजी ज्वेलर्स’तर्फे नव्या पिढीच्या वधूसाठी ‘प्रथा’ संग्रह सादर

November 18, 2025
स्मिता विष्णू वाघमारे एकमेव अनुभवी उमेदवार.

स्मिता विष्णू वाघमारे एकमेव अनुभवी उमेदवार.

November 17, 2025

  • Contact Us
  • Home

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • Contact Us

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.