• Contact Us
  • Home
Wednesday, February 4, 2026
  • Login
Ugavatiche Rang
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • Contact Us
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • Contact Us
No Result
View All Result
No Result
View All Result

प्रवेश करून फसवणूक झाल्याची भावना म्हणून बंडखोरी

महेश माधवराव वाघमारे by महेश माधवराव वाघमारे
October 29, 2024
in बीड जिल्हा, राजकारण
0

आधी प्रवेश करा मग उमेदवारीचे बघू असं सांगणाऱ्या शरद पवारांनी ज्योतीताई मेटे, रमेश आडसकर यांना त्यांच्या मतदारसंघात उमेदवारी दिली नाही .हे दोघेही राष्ट्रवादी प्रवेश करून फसले मात्र आता या दोघांनीही मतदारसंघात बंडाचा झेंडा उभारला आहे .

शिवसंग्राम या पक्षाच्या नेत्या म्हणून ज्योतीताई मेटे यांच्या पक्षाला महायुतीत स्थान होते मात्र त्यांनी अचानकपणे राष्ट्रवादीत जायचा निर्णय घेतला आणि तो फसल्यानंतर आज पुन्हा त्यांनी शिवसंग्रामच्यावतीनेच बीड विधानसभा मतदारसंघासाठी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. बीडमधून त्या चांगली लढत देऊ शकतात. गेवराईतूनही विद्यमान आमदार लक्ष्मणराव पवार यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहेतर अष्टीत विद्यमान आमदार बाळासाहेब आजबे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.

Previous Post

आता लक्ष जरांगे पाटलांच्या भूमिकीकडे

Next Post

महायुतीचा 148-85-51-4 चा फर्म्युला…….

महेश माधवराव वाघमारे

महेश माधवराव वाघमारे

महेश वाघमारे, बीड

Next Post

महायुतीचा 148-85-51-4 चा फर्म्युला…….

ताज्या बातम्या

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांकडे तीन खाती…

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांकडे तीन खाती…

January 31, 2026

घोषवादन – नवति स्वरशक्तीचा;आज बीड येथे जागर ….

January 4, 2026

गिल आऊट ईशान इन:टीम इंडिया घोषित..

December 20, 2025
युट्युब चॅनेलला न प निवडणुकीत मतदान केंद्रावर प्रवेश नाही.

युट्युब चॅनेलला न प निवडणुकीत मतदान केंद्रावर प्रवेश नाही.

November 26, 2025
पीएनजी ज्वेलर्स’तर्फे नव्या पिढीच्या वधूसाठी ‘प्रथा’ संग्रह सादर

पीएनजी ज्वेलर्स’तर्फे नव्या पिढीच्या वधूसाठी ‘प्रथा’ संग्रह सादर

November 18, 2025
स्मिता विष्णू वाघमारे एकमेव अनुभवी उमेदवार.

स्मिता विष्णू वाघमारे एकमेव अनुभवी उमेदवार.

November 17, 2025

  • Contact Us
  • Home

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • Contact Us

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.