• Contact Us
  • Home
Saturday, February 7, 2026
  • Login
Ugavatiche Rang
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • Contact Us
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • Contact Us
No Result
View All Result
No Result
View All Result

माजलगावातून मोहन जगताप तर परळीतून राजेसाहेब देशमुख-माकेगावकर….

महेश माधवराव वाघमारे by महेश माधवराव वाघमारे
October 27, 2024
in ऑनलाईन वृत्तसेवा, बीड जिल्हा
0

धनंजय मुंडे यांच्याविरुद्ध शरद पवारांनी परळीत राजेसाहेब देशमुख (माकेगावकर ) तर प्रकाश सोळंके यांचे विरुद्ध मोहन जगताप यांना माजलगाव मधून उमेदवारी जाहीर केली आहे .

या दोन उमेदवारांची नावे निश्चित झाल्यानंतर आता बीड जिल्ह्यातील जवळपास सर्व मतदारसंघाचे चित्र स्पष्ट झाले आहे, माजलगावातून मोहन जगताप, रमेश आडसकर हे राष्ट्रवादी काँग्रेस कडून इच्छुक होते ,आज मोहन जगताप यांच्या नावाची घोषणा प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केली , परळीत राजेसाहेब देशमुख (माकेगावकर) यांना उमेदवारी जाहीर केली आहे विशेष म्हणजे हे दोघेही भाजपमधून राष्ट्रवादीत गेलेले आहेत.

Previous Post

विजयसिंह पंडितांच्या हाती घड्याळच सस्पेन्स संपला….

Next Post

बीडच्या भूमिपुत्राला माळशिरसला संधी तर आष्टीत सुरेश धस….

महेश माधवराव वाघमारे

महेश माधवराव वाघमारे

महेश वाघमारे, बीड

Next Post

बीडच्या भूमिपुत्राला माळशिरसला संधी तर आष्टीत सुरेश धस….

ताज्या बातम्या

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांकडे तीन खाती…

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांकडे तीन खाती…

January 31, 2026

घोषवादन – नवति स्वरशक्तीचा;आज बीड येथे जागर ….

January 4, 2026

गिल आऊट ईशान इन:टीम इंडिया घोषित..

December 20, 2025
युट्युब चॅनेलला न प निवडणुकीत मतदान केंद्रावर प्रवेश नाही.

युट्युब चॅनेलला न प निवडणुकीत मतदान केंद्रावर प्रवेश नाही.

November 26, 2025
पीएनजी ज्वेलर्स’तर्फे नव्या पिढीच्या वधूसाठी ‘प्रथा’ संग्रह सादर

पीएनजी ज्वेलर्स’तर्फे नव्या पिढीच्या वधूसाठी ‘प्रथा’ संग्रह सादर

November 18, 2025
स्मिता विष्णू वाघमारे एकमेव अनुभवी उमेदवार.

स्मिता विष्णू वाघमारे एकमेव अनुभवी उमेदवार.

November 17, 2025

  • Contact Us
  • Home

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • Contact Us

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.