• Contact Us
  • Home
Saturday, February 7, 2026
  • Login
Ugavatiche Rang
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • Contact Us
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • Contact Us
No Result
View All Result
No Result
View All Result

बीडहून राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार विद्यमान आमदार संदीप क्षीरसागर यांना

महेश माधवराव वाघमारे by महेश माधवराव वाघमारे
October 26, 2024
in ऑनलाईन वृत्तसेवा
0

आज प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी पत्रकार परिषद घेऊन बीड विधानसभा मतदारसंघातुन विद्यमान आमदार संदीप क्षीरसागर हे निवडणूक लढवतील अशी घोषणा केली आहे .आता बीडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस( शरद पवार )विरुद्ध शिवसेना (शिंदे )आणि जरांगे पाटील पुरस्कृत उमेदवार अशी तिरंगी लढत होण्याची शक्यता आहे.

गेल्या काही दिवसापासून ज्येष्ठ नेते शरद पवार हे कुणाला उमेदवारी देतात याबाबत उत्सुकता ताणली गेली होती ,त्यातच राष्ट्रवादी पक्षाने बोलावलेल्या इच्छुकांच्या बैठकीस संदीप क्षीरसागर हे उपस्थित राहू शकले नव्हते ,मात्र नंतर त्यांनी स्वतंत्रपणे पवारांची भेट घेतली होती .राष्ट्रवादीकडून ज्योतीताई मेटे आणि माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर हेही इच्छुक होते पण पुन्हा एकदा शरद पवार यांनी तरुण आमदार संदीप क्षीरसागर यांच्यावर बीड विधानसभा मतदारसंघ लढवण्याची आणि तो जिंकण्याची जबाबदारी सोपवली आहे संदीप क्षीरसागर यांच्या उमेदवारीचे महाआघाडी कडून स्वागत करण्यात आले आहे.

Previous Post

भाजपाच्या बीड जिल्हाध्यक्षपदी निष्ठावंत शंकर देशमुख…

Next Post

संदीप क्षीरसागर, सतीश चव्हाण,राहुल मोटे यांना तुतारी….

महेश माधवराव वाघमारे

महेश माधवराव वाघमारे

महेश वाघमारे, बीड

Next Post

संदीप क्षीरसागर, सतीश चव्हाण,राहुल मोटे यांना तुतारी….

ताज्या बातम्या

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांकडे तीन खाती…

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांकडे तीन खाती…

January 31, 2026

घोषवादन – नवति स्वरशक्तीचा;आज बीड येथे जागर ….

January 4, 2026

गिल आऊट ईशान इन:टीम इंडिया घोषित..

December 20, 2025
युट्युब चॅनेलला न प निवडणुकीत मतदान केंद्रावर प्रवेश नाही.

युट्युब चॅनेलला न प निवडणुकीत मतदान केंद्रावर प्रवेश नाही.

November 26, 2025
पीएनजी ज्वेलर्स’तर्फे नव्या पिढीच्या वधूसाठी ‘प्रथा’ संग्रह सादर

पीएनजी ज्वेलर्स’तर्फे नव्या पिढीच्या वधूसाठी ‘प्रथा’ संग्रह सादर

November 18, 2025
स्मिता विष्णू वाघमारे एकमेव अनुभवी उमेदवार.

स्मिता विष्णू वाघमारे एकमेव अनुभवी उमेदवार.

November 17, 2025

  • Contact Us
  • Home

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • Contact Us

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.