राज्यातील ब्राह्मण समाजातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना शैक्षणिक तसेच
व्यवसाय उभारण्यासाठी आर्थिक पाठबळाअभावी अडचणी येतात.म्हणून ब्राम्हण समाजासाठी परशुराम आर्थिक विकास महामंडळाचा निर्णय झाला होता आज त्याचा शासनादेश काढण्यात आला.
ब्राम्हण समाजातील तरुणांना आर्थिक सहाय्य
मिळण्याकरीता आर्थिक विकास महामंडळ स्थापन करण्याची मागणी होती या घटकातील
पात्र लाभार्थ्यांना शैक्षणिक तसेच व्यसायासाठी शासनामार्फत आर्थिक सहाय्य करण्याचे नियोजित
आहे. त्यासाठी ब्राह्मण समाजातील आर्थिकदृष्ट्या दुरबल घटकांसाठी आर्थिक विकास महामंडळ
स्थापन करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.
शासन निर्णय
ब्राह्मण समाजातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील सुशिक्षीत बेरोजगार
तरुणांकरीता शेतीपूरक व्यवसाय, विपणन, प्रक्रीया, उद्योग ,पुरवठा आणि साठवणूक याचं बरोबर
लघुउद्योग ,वाहतुक ,अन्य व्यावसायिक उद्योग उपलब्ध करुन देणे करिता त्यास अर्थसहाय्य करुन स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध करुन देणे तसेच आर्थिक स्तर उंचावण्यासाठी ब्राह्मण
समाजासाठी परशुराम आर्थिक विकास महामंडळ स्थापन करण्याचा निर्णय दिनांक 23.09.2024
रोजीच्या मंत्रीमंडळ बैठकीमध्ये झाला आहे. त्यानुसार ब्राह्मण समाजातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल
घटकांसाठी कंपनी अधिनियम 2013 च्या कलम 8 अंतर्गत शासकीय हमी असलेली भाग
भांडवल नसलेली कंपनी म्हणून परशुराम आर्थिक विकास महामंडळ स्थापन करण्यात येत आहे.
सदर महामंडळाच्या संचालक मंडळाची रचना खालीलप्रमाणे :
1 अध्यक्ष,
2 उपाध्यक्ष
3 ) वित्त विभागाचे सवचि
सदस्य
4 ) रोजगारस्वयंरोजगार विभागाचे सचिव
सदस्य
5 ) वनयोजन विभागाचे सचिव
सदस्य
6 ) उद्योग ऊर्जा कामगार विभागाचे सचिव
(उद्योग)
सदस्य
7 ) कृषी विभागाचेसवचि (कृ
सदस्य
8 6) इतर मागास समाज कल्याण विभागाचे
सचिव
सदस्य
9 महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक
8) सदस्य सचिव
10
राष्ट्रीय मागासिगीय वित्त विभागाचे विकास
महामंडळाचा प्रतिनिधी
सदस्य
11 इतर 7 अशासकीय सदस्य
असे स्वरूप असणार आहे.