• Contact Us
  • Home
Tuesday, March 24, 2026
  • Login
Ugavatiche Rang
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • Contact Us
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • Contact Us
No Result
View All Result
No Result
View All Result

घटस्थापनेला युतीचे शंभर उमेदवार जाहीर होणार!

महेश माधवराव वाघमारे by महेश माधवराव वाघमारे
October 2, 2024
in ताज्या बातम्या
0
घटस्थापनेला युतीचे शंभर उमेदवार जाहीर होणार!

घटस्थापनेच्या मुहूर्तावर महायुतचे 100 उमेदवार जाहीर होण्याची शक्यता

लोकसभेनंतर आता विधानसभा निवडणुकीचं वारं राज्यात वाहू लागलं आहे. सध्याची राजकीय परिस्थिती पाहाता महायुती आणि महाविकास आघाडीमधील कोणत्या घटक पक्षाला विधानसभेच्या किती जागा मिळणार?

याबाबत मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे. महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये जागा वाटपाच्या मुद्द्यावर बैठकांचं सत्र सुरूच आहे. सह्याद्री अतिगृहात महायुतीची महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची उपस्थिती होती. या बैठकीत जागा वाटपावर चर्चा झाल्याची माहिती समोर येत आहे.

महत्त्वाची माहिती समोर आली आहे ती म्हणजे उद्या घटस्थापनेच्या मुहूर्तावर महायुतचे 100 उमेदवार जाहीर होण्याची शक्यता आहे. यामध्ये भाजपाचे ५०, शिवसेनेचे ३६ आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाचे १४ उमेदावरांची नावं जाहीर होण्याची शक्यता आहे. उद्या उमेदवारांची पहील यादी महायुतीकडून जाहीर केली जाण्याची शक्यता आहे. बहुतांश विद्यमान आमदारांची नावं जाहीर होण्याची शक्यता आहे. शिवाय स्टार प्रचारकांच्या नावावर देखील आजच्या बैठकीत चर्चा झाल्याची माहिती समोर येत आहे.

Previous Post

राज्यात आठ नवी वैद्यकीय महाविद्यालये

Next Post

लाडकी बहीण योजनेचे पैसे कपात करण्याऱ्या बँकांवर होणार कारवाई

महेश माधवराव वाघमारे

महेश माधवराव वाघमारे

महेश वाघमारे, बीड

Next Post
लाडकी बहीण योजनेचे पैसे कपात करण्याऱ्या बँकांवर होणार कारवाई

लाडकी बहीण योजनेचे पैसे कपात करण्याऱ्या बँकांवर होणार कारवाई

ताज्या बातम्या

अजितदादांच्या स्वप्नातील जिल्हा घडविण्यासाठी सुनेत्राताई कटिबध्द

February 12, 2026
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांकडे तीन खाती…

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांकडे तीन खाती…

January 31, 2026

घोषवादन – नवति स्वरशक्तीचा;आज बीड येथे जागर ….

January 4, 2026

गिल आऊट ईशान इन:टीम इंडिया घोषित..

December 20, 2025
युट्युब चॅनेलला न प निवडणुकीत मतदान केंद्रावर प्रवेश नाही.

युट्युब चॅनेलला न प निवडणुकीत मतदान केंद्रावर प्रवेश नाही.

November 26, 2025
पीएनजी ज्वेलर्स’तर्फे नव्या पिढीच्या वधूसाठी ‘प्रथा’ संग्रह सादर

पीएनजी ज्वेलर्स’तर्फे नव्या पिढीच्या वधूसाठी ‘प्रथा’ संग्रह सादर

November 18, 2025

  • Contact Us
  • Home

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • Contact Us

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.