• Contact Us
  • Home
Tuesday, March 24, 2026
  • Login
Ugavatiche Rang
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • Contact Us
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • Contact Us
No Result
View All Result
No Result
View All Result

स्वा.सावरकर महाविद्यालयात भारतरत्न नानाजी देशमुख यांच्या कार्यावर राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

महेश माधवराव वाघमारे by महेश माधवराव वाघमारे
February 7, 2025
in ऑनलाईन वृत्तसेवा, राज्य
0

बीड (प्रतिनिधी) भारतीय शिक्षण प्रसारक संस्था संचलित स्वातंत्र्यवीर सावरकर महाविद्यालयामध्ये 13 आणि 14 फेब्रुवारी 2025 रोजी भारतरत्न स्वर्गीय नानाजी देशमुख यांच्या ग्रामीण विकासाच्या कार्यावर प्रकाश टाकणाऱ्या “भारतरत्न नानाजी देशमुख ॲनआर्किटेक ऑफ रुरल डेव्हलपमेंट इन इंडिया” या विषयावर राष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुहास मोराळे यांनी दिली.
सावरकर महाविद्यालयामध्ये येत्या 13 आणि 14 फेब्रुवारी 2025 रोजी


“भारतरत्न नानाजी देशमुख अँन आर्किटेक ऑफ रुरल डेव्हलपमेंट इन इंडिया” या विषयावर राष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे.या दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेमध्ये नानाजी देशमुख यांनी केलेल्या ग्रामीण विकासाच्या कार्यावर प्रकाश टाकण्यात येणार आहे. उद्घाटक म्हणून डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विजय फुलारी हे उपस्थित राहणार आहेत. परिषदेसाठी संपूर्ण भारतातून स्वर्गीय नानाजींच्या जीवन कार्याचा अभ्यास असनारे तज्ञ मार्गदर्शक, भारतीय शिक्षण प्रसारक संस्थेचे अध्यक्ष डॉ. सुरेंद्र आलूरकर, कार्यवाह डॉ. हेमंत वैद्य,दीनदयाळ शोध संस्थांन संचालक डॉ. उपेंद्र कुलकर्णी, अभयजी महाजन, केंद्रीय कार्यकारणी सदस्य प्रवीण सरदेशमुख, कोषाध्यक्ष सत्यनारायणजी लोहिया, संस्थेचे मुख्य प्रशासकीय अधिकारी प्रा. चंद्रकांत मुळे, सावरकर संकुलाचे अध्यक्ष डॉ. पि.के. कुलकर्णी, कार्यवाह डॉ. अविनाश देशपांडे, केंद्रीय पदाधिकारी, स्थानिक पदाधिकारी येणार आहेत. भारतरत्न स्वर्गीय नानाजी देशमुख यांनी ग्रामीण विकास, शेती,आरोग्य आणि शिक्षण या विषयावर मोठे कार्य केलेले आहे, त्यांच्या कार्याचा अभ्यास करून भविष्यात येणाऱ्या पिढीला यातून प्रेरणा मिळावी, हा या परिषदेच्या आयोजनाच्या पाठीमागचा हेतू आहे. या परिषदेमध्ये सहभाग नोंदवावा असे आवाहन प्राचार्य डॉ. सुहास मोराळे, परिषदेचे समन्वयक डॉ. उत्तम साळवे,उपप्राचार्य डॉ. लक्ष्मीकांत बाहेगव्हाणकर, डॉ. कृष्णा बारटक्के, डॉ. देविदास नागरगोजे, डॉ. हंसराज जोशी डॉ. सचिन कंदले,प्रा. अनंत देशपांडे, विनोद देशपांडे यांनी केले आहे.

Previous Post

घरी बसून पोलिसात तक्रार नोंदवा;पुढे पुढे करायची गरज नाही..

Next Post

जनादेश स्वीकारणाऱ्या केजरीवालवर कुमार विश्वास भडकले..

महेश माधवराव वाघमारे

महेश माधवराव वाघमारे

महेश वाघमारे, बीड

Next Post

जनादेश स्वीकारणाऱ्या केजरीवालवर कुमार विश्वास भडकले..

ताज्या बातम्या

अजितदादांच्या स्वप्नातील जिल्हा घडविण्यासाठी सुनेत्राताई कटिबध्द

February 12, 2026
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांकडे तीन खाती…

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांकडे तीन खाती…

January 31, 2026

घोषवादन – नवति स्वरशक्तीचा;आज बीड येथे जागर ….

January 4, 2026

गिल आऊट ईशान इन:टीम इंडिया घोषित..

December 20, 2025
युट्युब चॅनेलला न प निवडणुकीत मतदान केंद्रावर प्रवेश नाही.

युट्युब चॅनेलला न प निवडणुकीत मतदान केंद्रावर प्रवेश नाही.

November 26, 2025
पीएनजी ज्वेलर्स’तर्फे नव्या पिढीच्या वधूसाठी ‘प्रथा’ संग्रह सादर

पीएनजी ज्वेलर्स’तर्फे नव्या पिढीच्या वधूसाठी ‘प्रथा’ संग्रह सादर

November 18, 2025

  • Contact Us
  • Home

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • Contact Us

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.