• Contact Us
  • Home
Tuesday, February 3, 2026
  • Login
Ugavatiche Rang
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • Contact Us
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • Contact Us
No Result
View All Result
No Result
View All Result

घरी बसून पोलिसात तक्रार नोंदवा;पुढे पुढे करायची गरज नाही..

महेश माधवराव वाघमारे by महेश माधवराव वाघमारे
February 6, 2025
in ऑनलाईन वृत्तसेवा, बीड जिल्हा
0

बीड पोलीस अधीक्षक नवनीत कावात यांनी जारी केले क्यू आर कोड.आता तक्रार दाखल करण्यासाठी पोलीस स्टेशनमध्ये जाण्याची गरज नाही. तुम्ही घरी बसूनच तक्रार दाखल करू शकता फक्त किंवा आर कोड स्कॅन करण्याची गरज. फक्त तक्रारच नव्हे तर कोणत्याही पोलीस स्टेशन किंवा कुठे काही घडत असल्यास फीडबॅक ही या क्यूआर कोड माध्यमातून देऊ शकतात. कृपया करून हा क्यू आर कोड शेअर करा आणि सेव्ह करून ठेवा भविष्यात काम येईल.असे आवाहन देखील करण्यात आले आहे.

कोणत्याही पोलीस ठाण्यात तक्रादारालाच वाईट अनुभव येत असल्याच्या तक्रारी केल्या जातात,फिर्यादीलाच आरोपीसारखी अपमानास्पद वागणूक दिल्याच्याही तक्रारींचे मोठे प्रमाण असते असे दिसून आले आहे,बरेचदा लीडर मंडळीला सोबत नेले तरच तक्रार दाखल होते ,हे सारे लक्षात घेऊन बीड पोलिसांनी क्यू आर कोड जारी केला असावा.या व्यवस्थेचा वापर करून केलेल्या तक्रारीचा निपटारा पण वेळेत व्हावा अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त केली जात असून हे नवे तंत्रज्ञान पोलीस अधीक्षक नवनीत कॉवत यांनी अंमलात आणल्याबद्दल त्यांचेही अभिनंदन केले जात आहे.

Previous Post

मागितले 15 लाख पण मिळणार 2 लाखच; करुणा मुंडेंना पोटगी

Next Post

स्वा.सावरकर महाविद्यालयात भारतरत्न नानाजी देशमुख यांच्या कार्यावर राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

महेश माधवराव वाघमारे

महेश माधवराव वाघमारे

महेश वाघमारे, बीड

Next Post

स्वा.सावरकर महाविद्यालयात भारतरत्न नानाजी देशमुख यांच्या कार्यावर राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

ताज्या बातम्या

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांकडे तीन खाती…

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांकडे तीन खाती…

January 31, 2026

घोषवादन – नवति स्वरशक्तीचा;आज बीड येथे जागर ….

January 4, 2026

गिल आऊट ईशान इन:टीम इंडिया घोषित..

December 20, 2025
युट्युब चॅनेलला न प निवडणुकीत मतदान केंद्रावर प्रवेश नाही.

युट्युब चॅनेलला न प निवडणुकीत मतदान केंद्रावर प्रवेश नाही.

November 26, 2025
पीएनजी ज्वेलर्स’तर्फे नव्या पिढीच्या वधूसाठी ‘प्रथा’ संग्रह सादर

पीएनजी ज्वेलर्स’तर्फे नव्या पिढीच्या वधूसाठी ‘प्रथा’ संग्रह सादर

November 18, 2025
स्मिता विष्णू वाघमारे एकमेव अनुभवी उमेदवार.

स्मिता विष्णू वाघमारे एकमेव अनुभवी उमेदवार.

November 17, 2025

  • Contact Us
  • Home

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • Contact Us

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.