• Contact Us
  • Home
Saturday, February 7, 2026
  • Login
Ugavatiche Rang
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • Contact Us
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • Contact Us
No Result
View All Result
No Result
View All Result

भारताने टी-20 क्रिकेट विश्वचषक जिंकला.

महेश माधवराव वाघमारे by महेश माधवराव वाघमारे
February 2, 2025
in ऑनलाईन वृत्तसेवा, क्रीडा विश्व
0

क्वालालंपूर -भारताने सलग दुसऱ्यांदा महिला अंडर-19 टी-20 विश्वचषक जिंकला आहे. भारतीय संघाने अंतिम सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा 9 विकेट्सने पराभव केला. भारताने 2023 मध्ये या स्पर्धेचे पहिले विजेतेपद जिंकले.रविवारी क्वालालंपूर येथे झालेल्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने नाणेफेक जिंकून फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि २० षटकांत ८२ धावांवर सर्वबाद झाले.

प्रत्युत्तरात, भारतीय संघाने 11.2 षटकांत 1 गडी गमावून 83 धावांचे लक्ष्य गाठले. त्रिशाने 33 चेंडूत 44 धावांची खेळी केली. तिने ३ विकेट्सही घेतल्या. सानिका चालकेने 22 चेंडूत 26 धावांची नाबाद खेळी केली.

दोन्ही संघांनी उत्कृष्ट कामगिरी करत अंतिम फेरीत प्रवेश केला होता. भारताच्या 19 वर्षांखालील महिला संघात सानिका चालके, गोंगडी त्रिशा आणि वैष्णवी शर्मा सारख्या प्रमुख खेळाडू आहेत, ज्यांच्याकडून चमकदार कामगिरीची अपेक्षा आहे, अर्थात त्यांनी ती सिद्ध देखील करून दाखवली आहे.

Previous Post

ग्रामीण भारताचा चेहरामोहरा बदलणारा अर्थसंकल्प-फडणवीस

Next Post

मला ही “रामाचा दास” बनता येईल का….

महेश माधवराव वाघमारे

महेश माधवराव वाघमारे

महेश वाघमारे, बीड

Next Post

मला ही "रामाचा दास" बनता येईल का….

ताज्या बातम्या

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांकडे तीन खाती…

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांकडे तीन खाती…

January 31, 2026

घोषवादन – नवति स्वरशक्तीचा;आज बीड येथे जागर ….

January 4, 2026

गिल आऊट ईशान इन:टीम इंडिया घोषित..

December 20, 2025
युट्युब चॅनेलला न प निवडणुकीत मतदान केंद्रावर प्रवेश नाही.

युट्युब चॅनेलला न प निवडणुकीत मतदान केंद्रावर प्रवेश नाही.

November 26, 2025
पीएनजी ज्वेलर्स’तर्फे नव्या पिढीच्या वधूसाठी ‘प्रथा’ संग्रह सादर

पीएनजी ज्वेलर्स’तर्फे नव्या पिढीच्या वधूसाठी ‘प्रथा’ संग्रह सादर

November 18, 2025
स्मिता विष्णू वाघमारे एकमेव अनुभवी उमेदवार.

स्मिता विष्णू वाघमारे एकमेव अनुभवी उमेदवार.

November 17, 2025

  • Contact Us
  • Home

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • Contact Us

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.