• Contact Us
  • Home
Sunday, August 3, 2025
  • Login
Ugavatiche Rang
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • Contact Us
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • Contact Us
No Result
View All Result
No Result
View All Result

बीड मतदार संघाच्या सर्वांगीण विकासासाठी पहिल्याच डीपीडीसीत आ.संदीप क्षीरसागर आग्रही

महेश माधवराव वाघमारे by महेश माधवराव वाघमारे
January 30, 2025
in ऑनलाईन वृत्तसेवा, बीड जिल्हा
0

बीड मतदार संघाच्या सर्वांगीण विकासासाठी पहिल्याच डीपीडीसीत आ.संदीप क्षीरसागर आग्रही

बीड( प्रतिनिधी)आज राज्याचे उपमुख्यमंत्री तसेच बीड जिल्ह्याचे पालकमंत्री मा.ना.अजितदादा पवार अध्यक्षतेखाली जिल्हा नियोजन समितीची पहिली बैठक संपन्न झाली. या बैठकीत बीड विधानसभा मतदारसंघाचे आमदार संदीप क्षीरसागर यांनी बीड विधानसभा मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासासाठी विविध मागण्या केल्या,ज्याला पालकमंत्री अजित पवारांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे.
पंचायत समिती,बीड आवारामध्ये स्व.आण्णासाहेब पाटील व स्व.विनायकरावजी मेटे साहेब यांचा पुतळा बसवण्या बाबतचा प्रस्तावास मान्यता,निधी व शासनस्तरावरील कार्यवाहीसाठी संबंधितास आदेशीत व्हावे.
30 खाटाचे आयुष रूग्णालय NRHMअंतर्गत 2019 ला बीडसाठी मंजुर आहे. त्यासाठी शासकीय जमीन बीड शहरातील इमामपुर रोडवरील गट नं.34-35 व पारगाव जप्ती या शिवारात उपलब्ध आहे, यासाठी कार्यवाही व्हावी.


नगर परिषद
नगर परिषदेकडे महावितरणची 36 कोटी जास्त रूपयांची थकबाकी आहे. त्या संदर्भात PIL देखील दाखल आहे. तरी योग्य तो निर्णय घेण्यात यावा.
बीड शहरातील भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतःळ्याची उंची वाढवणे याबाबतीत तात्काळ पुढील कार्यवाही बाबत संबंधितास आदेशीत व्हावे.
अल्पसंख्यांक मुलींच्या वस्तीगृह मंजुरीच्या अंतिम टप्प्यात असून बीड शहरात उपलब्ध असलेल्या शासकीय आवारामध्ये सहन जागा उपलब्ध करून देणे.
जिल्हा नियोजन अंतर्गत बीड नगर परिषदेला नाविन्यपुर्ण योजने अंतर्गत 10 कोटी रूपयांचा निधी उपलब्ध व्हावा.
बीड नगर परिषद हद्दीतील सिटी सर्व्हे नं.7454 मधील जुने तहसील कार्यालय जागेत दुकान केंद्रासाठी व उर्दु घरासाठी बीड नगर परिषदेकडे हस्तांतरण व तसेच सुभाष रोड येथील जनावरांचा दवाखानाची जागा नगर परिषद, बीडला हस्तांतरण करणेेसाठी बैठकीचे आयोजन बाबत संबंधितास आदेश व्हावे असे झाल्या नगर परिषद, बीडच्या स्वउत्पन्नामध्ये वाढ होईल.
बीड येथील जनावरांचा दवाखाना, सुभाष रोड येथील जागा नगर परिषद, बीड ला हस्तांतरण करणेसाठी बैठकीचे आयोजन करणे.
बीड नगर परिषद हद्दीतील जुने तहसील कार्यालय जागेत दुकान केंद्रासाठी व उर्दू घरासाठी बीड नगर परिषदेकडे हस्तांतरण करणेबाबत
कृषी विभाग
सन 2020 चा रखडलेला पीक विमा राज्य तक्रार निवारण समितीने डिसेंबर 2022 मध्ये बीड,वडवणी,गेवराई तालुक्यातील शेतकर्‍यांच्या खात्यात जमा करण्याचे सांगितले होते. मात्र एक वर्ष उलटले तरी अद्याप तरी अंमलबजावणी झाली नाही.
महाडीबीटी अंतर्गत लाभार्थी असलेल्या विविध योजनेतील लाभार्थ्यांना अद्यापपर्यंत अनुदान मिळालेले नाही. या बाबत विभागाकडून निधी उपलब्ध नसल्याचे सांगितले आहे.
पोखरा विषयी तपशीलवार माहिती व चर्चा.
तिर्थक्षेत्र
श्री क्षेत्र कपिलधार 100 कोटी रूपयांचा विकास आराखडा मंजुर असून त्यास मान्यता देण्यात यावी.
शिवणी ता.बीड येथील महाविहार धम्मभुमी बौद्ध धम्म संस्कार प्रशिक्षण केंद्र,
श्री क्षेत्र उजव्या सोंडीचा गणपती मंदिर देवस्थान,मन्यारवाडी ता.जि.बीड
श्री क्षेत्र बेलखंडेश्वर महादेव संस्थान,बेलखंडी पाटोदा ता.जि.बीड
वरील तीन तिर्थक्षेत्रास ‘क’ दर्जा प्राप्त करण्यात यावा.
क्रीडा विभाग
खंडेश्वरी मंदिरासमोरील तालुका क्रीडा संकुलासाठी आपल्या विभागाकडून 5 कोटी रूपयांच्या विविध क्रीडा सुविधा निर्मितीसाठी प्रशासकीय मान्यता देण्यात आलेली आहे. त्यापैकी 1 कोटी रूपयांच्या निधी प्राप्त असून उर्वरित 4 कोटी रूपयांच्या विकास कामांचा आराखडा सादर केलेला असून त्या निधी उपलब्ध होणे बाबत.
बीड जिल्हा संकुलाची निर्मिती व सर्व क्रीडा सुविधांचे काम 25 वर्षापुर्वी झालेले आहे. सदर क्रीडा संकुलासाठी 8 कोटी रूपयांची तरतुद झालेली आहे. संकुलाची इमारत दुरूस्तीचे व क्रीडा सुविधांच्या दुरूस्तीचे काम करणे गरजेचे असून नवीन क्रीडा संकुलाच्या निर्मितीप्रमाणे संकुल व क्रीडा सुविधांच्या दुरूस्तीसाठी विशेष बाब अंतर्गत 17 कोटी रूपयांची तरतुद करण्यात यावी.
आरोग्य विभाग
बोरफडी, मौज, जेबापिंप्री दगडी शहाजानपुर, मन्यारवाडी, मांजरसुंबा ता.बीड उपकेंद्र इमारत बांधकामास निधी उपलब्ध करून देण्यात यावा.
महावितरण
बीड शहरातील अंकुशनगर उपकेंद्रावरून अर्ध्यापेक्षा जास्त बीड शहराला वीज पुरवठा आहे. सर्व सरकारी कार्यालय व वाढीव वस्त्या सदर उपकेंद्रावर असून ओव्हरलोड होत असून नवीन अतिरिक्त उपकेंद्र पोलीस कॉलनी येथे झाल्यास सोयीस्कर होईल व लाईटची अडचण मार्गी लागेल.
बीड जिल्हा वसुलीमध्ये एक नंबर असून शहरातील दुरुस्तीच्या कामांना निधी उपलब्ध व्हावा.
डीपीडीसीमध्ये बीड तालुक्यातील एकही प्रस्ताव मंजुर झालेला नाही.
शहरी भागात ओव्हरलोड डी.पी.आहेत त्या एनएससी योजनेतुन किती मंजुर करण्यात आल्या?
⁠गावठाण अंतर्गत वस्ती येथील डी.पी.देणे बाबत नियम व अटी शिथील करण्यात यावे.
बीड शहर अंतर्गत जुने पोल बदलणे व केबलद्वारे काम करणेसाठी आदेशीत व्हावे.
पाली येथील 33 के.व्ही.चे काम सुरू करणे बाबत आदेशीत व्हावे.
बीड व शिरूर का.तालुक्यातील कृषी व सिंगल फेज डी.पी.देण्यात यावे.
खालील नवीन उपकेंद्रची मंजुरीसह निधी देण्यात यावा.
ताडसोन्ना ता.बीड- लिंबारुई ता.बीड – चर्‍हाटा ता.बीड,- आहेरधानोरा ता.बीड,- बोरखेड ता.बीड – मोरगाव ता.बीड
मतदारसंघातील काही उपकेंद्राची क्षमता वाढवणे गरजेचे आहे.
शिक्षण विभाग
बीड व शिरूर कासार तालुक्यात शाळा खोली बांधकाम.
बीड व शिरूर कासार तालुक्यात शाळा दुरूस्ती करणे.
बीड व शिरूर कासार तालुक्यात शाळा कंपाऊंड वॉल बांधकाम करणे.
महिला व बालकल्याण विभाग
बीड 1 व 2,बीड नागरी,शिरूर कासार येथील प्रकल्पातील व प्रकल्पांतर्गत अंगणवाडीतील रिक्तपदे भरणे बाबत.
⁠नवीन अंगणवाडी खोल्या देणे. (बीड व शिरूर कासार)
सामाजिक वनीकरण
युवा शांतीवन पाली येथील उर्वरित कामे करणेसाठी निधी उपलब्ध होणे बाबत.
देवराई येथील आराखडा तयार करून कामे करणेसाठी निधी उपलब्ध होणे बाबत.

Previous Post

….तर सरळ मोक्का लावीन-बीडच्या दौऱ्यात अजित पवारांचा इशारा.

Next Post

मुंडे बंधू-भगिनीसह साऱ्या बीडकरांना सोबत घेऊन काम करणार-अजित पवार.

महेश माधवराव वाघमारे

महेश माधवराव वाघमारे

विकास वामनराव कुलकर्णी (उमापूरकर ) -कार्यकारी संपादक.-

Next Post

मुंडे बंधू-भगिनीसह साऱ्या बीडकरांना सोबत घेऊन काम करणार-अजित पवार.

ताज्या बातम्या

कामधेनू केअर सेंटर ही काळाची गरज-पाचपोर महाराज.

July 31, 2025

उद्योजक प्रकाश सुलाखे डॉ.श्यामा प्रसाद मुखर्जी स्मृती पुरस्काराने सन्मानित

July 28, 2025

पुन्हा भेटताही येत नाही…! विसरता ही येत नाही…!

July 12, 2025

बिंदुसरा स्वच्छ झाली ; आ.संदीप क्षीरसागरांनी मानले अजितदादांचे आभार

June 7, 2025

भाजप जिल्हाध्यक्षपदी शंकर देशमुख कायम.

May 31, 2025

धार्मिक ऐक्यासाठी समस्त जातींचे संघटन करण्याचे महान कार्य वीर सावरकरांनी केले-डॉ. सारिका क्षीरसागर.

May 28, 2025

  • Contact Us
  • Home

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • Contact Us

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.